कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
Marriage, Latest Marathi News
ज्योती ठाकरे या अनाथ मुलीच्या लग्नात डॉ. सविता बेदरकर व अमरचंद ठवरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सामाजिक दानदात्यांचा हातभार लागला. यातूनच हजारो वºहाड्यांच्या साक्षीने आशीर्वादाच्या गंध अक्षता उधळून ज्योतीचा लग्न सोहळा थाटात पार पडला. ...
राजकारणातील सामाजिक जिव्हाळा हरवत चालला असताना नागपुरातील शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत एका गरीब कुटुंबातील मुलीचा संसार थाटून दिला. ...
पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. ...
आदिवासी कंवर समाज क्षेत्रीय समिती नान्ही यांच्या वतीने धमदीटोला (नान्ही) येथे १८ एप्रिल रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात कंवर समाजाचे सुमारे ५२ जोडपी विवाहबध्द झाले. ...
जगभरात लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. खासकरुन भारतात तर त्याहूनही वेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. ...
न्यूझीलंडकडून 7 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणारी हेली जेलसन जलदगती गोलंदाज आहे. ...
हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर, नक्कीच तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. ...
सध्या डेस्टिनेशन वेडिंगचं फॅड सगळीकडेच बघायला मिळतं. पण सेलिब्रिटींप्रमाणे इटली, पॅरिसमध्ये जाऊन हाय बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करावं गरजेचं नाहीये. ...