लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

मुलीच्या लग्नाच्या मानपानावरून पतीने केली पत्नीची हत्या; आरोपी अटकेत  - Marathi News | Husband murders wife for marrying daughter; Attempted accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या लग्नाच्या मानपानावरून पतीने केली पत्नीची हत्या; आरोपी अटकेत 

वसारगावातून मोहनला बेड्या ठोकण्यात आल्या.  ...

लग्नपत्रिकेत नाव टाकण्यावरून पतीने पत्नीची केली हत्या ? - Marathi News | Husband has murdered wife murdered due to reason of names on marriage invitation card | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नपत्रिकेत नाव टाकण्यावरून पतीने पत्नीची केली हत्या ?

या घटनेनंतर आरोपी पती मोहन गुरुनाथ महाजन (५२) फरार झाला आहे. ...

मनीषाच्या विवाहासाठी साईप्रसादचा पुढाकार - Marathi News | Saiprasad's initiative for Manisha's marriage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मनीषाच्या विवाहासाठी साईप्रसादचा पुढाकार

दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़ ...

नवरदेवाला 'झिंगाट' झालेला पाहून नवरीने दोन तासातच दिला तलाक  - Marathi News | the alcoholic grooms intoxication in a minute brushed the bride said whatever happen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरदेवाला 'झिंगाट' झालेला पाहून नवरीने दोन तासातच दिला तलाक 

निकाहानंतर नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाला नवरीने फक्त दोन तासांतच तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे वधू पक्षाने त्याला चांगलाच चोप दिला. ...

जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन - Marathi News |  Organizing a mass marriage ceremony in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा विवाह सोहळा सात मे रोजी पार पडणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल यांनी दिली. ...

एक पाऊल पुढे ! बीडमध्ये एचआयव्ही बाधीतांच्या जुळल्या ‘रेशीमगाठी’ - Marathi News | One step ahead! In Beed HIV affected couple got married | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक पाऊल पुढे ! बीडमध्ये एचआयव्ही बाधीतांच्या जुळल्या ‘रेशीमगाठी’

विविध ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून झाली मदत ...

लग्नानंतरही आला पाहिजे सिंगल राहण्याचा फंडा, जाणून घ्या फायदा? - Marathi News | Benefits of Singlehood even after marriage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्नानंतरही आला पाहिजे सिंगल राहण्याचा फंडा, जाणून घ्या फायदा?

लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो. ...

पोलिसांच्या साक्षीने झाले शुभमंगल - Marathi News | Shubhamangal witnessed in police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिसांच्या साक्षीने झाले शुभमंगल

एका महिन्यापासून घराबाहेर असलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलिसांच्या साक्षीने शुभमंगल करून देण्यात आले. यासाठी येथील भीम टायगर सेनेने पुढाकार घेतला. ...