अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनिता कपूर यांचा १९ मे रोजी लग्नाचा ३५वा वाढदिवस असतो. त्या निमित्ताने अनिल कपूरने पत्नीसाठी एक पोस्ट लिहिला आहे. या पोस्टमधून अनिल कपूर आणि सुनिता यांच्यातील मैत्रीचे तसेच पती-पत्नीचे घट्ट नाते दिसून येत आहे. ...
उन्हाची तीव्रता अधिक असून, त्यातच दाट लग्नतिथीमुळे वºहाडी मंडळींना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे प्रत्येक गावात पाहुण्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. ...
लग्नाचा मुहूर्त अत्यंत काळजीपूर्वक शोधला जातो. विचारपूर्वक ठरवला जातो. पण तोच शुभमुहूर्त किरकोळ शौकासाठी बेमुर्वतपणे मोडलाही जातो. मुहूर्तावर लग्न न लागणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण आर्णी तालुक्यातील एका नवरीने हिंमत दाखवली अन् मुहूर्त टाळणाऱ् ...
कोणतीही प्रक्रिया न करता शेकडो किलो कचरा टाकणाऱ्या शहरातील मंगल कार्यालयांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाने धडा घेण्याची वेळ आली आहे. ...