लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

थेट लग्नपत्रिकेतून तरुणाने दिला 'सीएए'ला पाठिंबा - Marathi News | support for caa and nrc on wedding card in up and mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थेट लग्नपत्रिकेतून तरुणाने दिला 'सीएए'ला पाठिंबा

मध्य प्रदेशातील एका तरुणाने थेट आपल्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सीएएला पाठिंबा दर्शवला आहे.  ...

पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे ! - Marathi News | Police seek marriage for runaway bride! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे !

पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ...

'हा माझा बायको'... त्याच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडलं, त्याला शेजाऱ्यांकडून कळलं! - Marathi News | Uganda imam has been suspended after discovering his new wife was actually a man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हा माझा बायको'... त्याच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडलं, त्याला शेजाऱ्यांकडून कळलं!

लग्नांसंबंधीचे वेगवेगळे विचित्र किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार तो किस्सा फारच वेगळा आहे. ...

लग्नात नवरदेव घोडीवरच बसून का येतात, घोड्यावर का नाही? तुम्हाला माहीत आहे का कारण? - Marathi News | Know why does groom sits on a mare and not horse in his marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नात नवरदेव घोडीवरच बसून का येतात, घोड्यावर का नाही? तुम्हाला माहीत आहे का कारण?

लग्न म्हटलं की, आजकाल सगळेच नवरदेव घोडीवर बसून येतात. म्हणजे आता तर असं झालंय की, घोडीवर बसून येणं फॅशन झाली आहे. ...

लग्नात कपलच्या मागे फुटला होता ज्वालामुखी, जराही न घाबरता त्यांनी थाटला संसार सुखी! - Marathi News | A couple got married in the Philippines while a volcano erupted in the background | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नात कपलच्या मागे फुटला होता ज्वालामुखी, जराही न घाबरता त्यांनी थाटला संसार सुखी!

हा ज्वालामुखी इतका जवळ आहे की, त्यांच्या फोटोशूटमध्ये या ज्वालामुखीतून राख आकाशात उडताना बघितली जाऊ शकते. ...

प्रशांत बंब -राजेंद्र पिपाडा बनले व्याही; साध्या पध्दतीने केला विवाह सोहळा - Marathi News | Prashant Bomb - Rajendra Peepad became a Vahi; A simple wedding ceremony | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रशांत बंब -राजेंद्र पिपाडा बनले व्याही; साध्या पध्दतीने केला विवाह सोहळा

गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांची कन्या श्रृती आणि राहाता येथील ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व नगराध्यक्षा ममता पिपाडा यांचे चिरंजीव निखील यांचा एक आगळा-वेगळा विवाह सोहळा लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) येथे शनिवारी रात्री झाला. ...

मैत्री बंधाचा आदर काळाची गरज...     - Marathi News | Needs Time to Respect of Friendship.... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मैत्री बंधाचा आदर काळाची गरज...    

मानवी मनाला सौंदर्य, विद्वत्ता, स्वभाव, ऐश्वर्य, व्यक्तिमत्व यासारख्या गोष्टी आकर्षित करतात... ...

शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पत्नीने केली पतीची फसवणूक - Marathi News | After four years cleared Wife had cheated with husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पत्नीने केली पतीची फसवणूक

लग्नापूर्वी आपल्या शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पतीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...