आमच्या शुभकार्यास सहकुटुंब ‘अगत्य’ येण्याचे करावे, अशी आग्रहाची विनंती निमंत्रण पत्रिकेत आवर्जून छापणाऱ्या लग्नघरच्या मंडळीना आता चक्क आपल्या आतेष्टांना ‘आम्ही आमचे उरकून घेतो’ तुम्ही लग्नाला येउच नका व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द ...
अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला. अशाच पद्धतीने श ...
थाटामाटात झालेल्या विवाह सोहळ्यात चक्क वधूचे भावोजीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वधुवरांसह विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या दोन्ही कुटुंबातील १०० नातेवाईकांनाच क्वारेंटाईन व्हावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
५० जणांच्यावर मंगल कार्यालयातही प्रवेश नाकारण्यात येतो आहे. नगर शहरातील एका मंगल कार्यालयात ५० जणांचा कोरम पूर्ण झाल्याने वराचे आई-वडील, काका-काकू यांनाच बाहेर थांबण्याची वेळ ओढावली. शेवटी प्रवेशद्वारातूनच त्यांना वधू-वरांवर अक्षदा टाकाव्या लागल्या. ...