लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लोह्यात १५ वर्षीय बालिकेचा विवाह रोखण्यात यश  - Marathi News | Success in preventing marriage of 15 year old girl in Loha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोह्यात १५ वर्षीय बालिकेचा विवाह रोखण्यात यश 

लोहा शहरात एका १५ वर्षीय बालिकेचा विवाह होत असल्याची माहिती नांदेड चाईल्ड लाईन संस्थेच्या १०९८ या क्रमांकावर प्राप्त झाली होती. ...

सिध्दार्थ मितालीचा लग्नसोहळा कुठे पार पडणार? Siddharth Chandekar & Mitali Mayekar | Lokmat CNX Filmy - Marathi News | Where will Siddharth Mithali's wedding take place? Siddharth Chandekar & Mitali Mayekar | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सिध्दार्थ मितालीचा लग्नसोहळा कुठे पार पडणार? Siddharth Chandekar & Mitali Mayekar | Lokmat CNX Filmy

...

पसंतीने केलेला विवाह कोणी रोखू शकत नाही, कोलकाता उच्च न्यायालय - Marathi News | No one can stop a marriage of choice, Kolkata High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पसंतीने केलेला विवाह कोणी रोखू शकत नाही, कोलकाता उच्च न्यायालय

Kolkata High Court : न्या. संजीव बॅनर्जी व न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेसंदर्भात हा निर्णय दिला. ...

दिलदार Xiaomi! नव्या मोबाईलशिवाय बोहल्यावर चढणार नाही, नवरदेवाचा हट्ट कंपनीने पूर्ण केला - Marathi News | not marry till get new mobile Mi 10T Pro, Xiaomi completed youth wish | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :दिलदार Xiaomi! नव्या मोबाईलशिवाय बोहल्यावर चढणार नाही, नवरदेवाचा हट्ट कंपनीने पूर्ण केला

social viral News: मुलीकडचे लग्न मोडू नये, बदनामी होऊ नये किंवा हातचे चांगले स्थळ जाऊ नये अशा अनेक कारणांनी हे हट्टही पूर्ण करतात. काहीवेळी नववधू या नवरदेवांना भर मांडवात चांगला इंगाही दाखवतात. परंतू आजचा हा किस्सा फार वेगळा आहे. ...

बोंंबला! मधुचंद्राच्या रात्रीच नवरी-नवरदेवात जबर हाणामारी, दोघांचीही कारणे वाचून व्हाल थक्क.... - Marathi News | Bride and Groom fight first night in Maharajganj Uttar Pradesh police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंंबला! मधुचंद्राच्या रात्रीच नवरी-नवरदेवात जबर हाणामारी, दोघांचीही कारणे वाचून व्हाल थक्क....

या दोघांच्या भांडणात सासरची इतर मंडळीनींही उडी घेतली आणि नंतर सर्वांनीच नवरीला बेदम मारहाण केली. रडत-पडत कशीतरी ही रात्र निघाली. ...

भाजप आमदार राम सातपुते यांच्या शाही लग्न सोहळ्याची होणार पोलीस चौकशी  - Marathi News | Police inquiry into BJP MLA Ram Satpute's royal wedding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप आमदार राम सातपुते यांच्या शाही लग्न सोहळ्याची होणार पोलीस चौकशी 

शेकडो पोलिसांचा बंदोबस्त : तरीही कोरोना नियमांपासून अनभिज्ञ ...

युझवेंद्र चहल अडकला लग्नाच्या बेडीत, धनश्रीसोबत घेतले सात फेरे; सोशल मीडियावर शेअर केला खास Photo - Marathi News | Indian cricketer yuzvendra chahal and dhanashree verma get married | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युझवेंद्र चहल अडकला लग्नाच्या बेडीत, धनश्रीसोबत घेतले सात फेरे; सोशल मीडियावर शेअर केला खास Photo

आयपीएल 2020 दरम्यान धनश्रीदेखील चहलबरोबर यूएईमध्ये उपस्थित होती. एवढेच नाही तर ती सामन्यांदरम्यान चहलच्या टीम रॉयल चॅलेन्जर्स बँगळुरूला सपोर्ट करताना दिसत होती. ...

लग्नासाठी प्रेयसीने मागितले दोन लाख, त्याने दिला जीव - Marathi News | The sweetheart asked for two lakhs for marriage, he gave life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नासाठी प्रेयसीने मागितले दोन लाख, त्याने दिला जीव

Nagpur : टीव्ही मालिकेतील वाटावी अशी ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रोशन भास्कर खिरे (२८) असे मृत प्रियकराचे नाव आहे. ...