चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत. ...
Crime news: २२ मे रोजी कोविड नियमांचे तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत स्थानिक हॉटेलमधे विवाह पार पाडण्याचे ठरले. त्यानुसार नियोजित विवाहाची माहिती स्थानिक पोलिस विभागास मिळताच पोलिसांनी त्या हॉटेल मध्ये कारवाई केली. ...
१०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला. ...
आरमोरीच्या शास्त्रीनगर बीएसएनएल टॉवरजवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा विवाह २० मे रोजी होता. या विवाहात २०० पेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत, अशी माहिती मिळताच आरमोरी नगर परिषद व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने विवाहस्थळी जाऊन पाहणी केल ...