लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Smriti Mandhana: विराटने स्मृती मंधानाला विचारले लव्ह मॅरेज करणार की अरेंज? मिळालं असं उत्तर - Marathi News | Smriti Mandhana: User asks Smriti Mandhana Will Love Marriage or Orange? Got the answer | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana: विराटने स्मृती मंधानाला विचारले लव्ह मॅरेज करणार की अरेंज? मिळालं असं उत्तर

Smriti Mandhana News: भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीवीर स्मृती मंधानाचे एक ट्विट सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने आपल्या विवाहाबाबत एका युझरला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

युवक हैराण, पहिली पत्नीच बनून आली सावत्र आई; घरात ‘भाऊ’देखील सापडला, पोलीस चक्रावले - Marathi News | Father marries his son's ex-wife in UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :युवक हैराण, पहिली पत्नीच बनून आली सावत्र आई; घरात ‘भाऊ’देखील सापडला, पोलीस चक्रावले

दोन्ही पक्षकारांमध्ये वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु बैठकीत वडील आणि मुलगा दोघंही आक्रमक झाले होते असं पोलिसांनी सांगितले. ...

लग्नाच्या दिवशी वधूनं साडीवरच दाखवला मार्शल आर्टचा जल्वा, परफॉर्म पाहून लोक हैराण; Video व्हायरल - Marathi News | Viral Video newly bride performing martial arts on her wedding day to spread awareness about self defense | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाच्या दिवशी वधूनं साडीवरच दाखवला मार्शल आर्टचा जल्वा, परफॉर्म पाहून लोक हैराण; Video व्हायरल

आश्चर्याची गोष्ट म्हणजे निशाने साडीवरच मार्शल आर्ट परफॉर्म केले. व्हिडियोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की निशा आपल्या लग्नाच्या साडीवर आहे आणि ती रस्त्यावरच मार्शल आर्ट्स करत आहे. ...

बाबो! भाच्यावर फिदा झाली मामी, संधी मिळताच पळून गेले अन् उरकून टाकलं लग्न! - Marathi News | Bihar : The aunt fell in love with the nephew escaped after got married | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! भाच्यावर फिदा झाली मामी, संधी मिळताच पळून गेले अन् उरकून टाकलं लग्न!

मामाच्या लग्नानंतर रतनपूर साह टोला येथे राहणारा भाचा चंदन साह आपल्या आजोळी मननपूर येत-जात होता. ...

VIDEO : सर्वांसमोर नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, बघतच राहिले पाहुणे - Marathi News | Wedding video of groom touching bride feet watch Instagram reels video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : सर्वांसमोर नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, बघतच राहिले पाहुणे

सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ लोकांना चांगलाच पसंत पडत आहे. हा व्हिडीओ एका साऊथ इंडियन लग्नातील असल्याचं दिसत आहे. ...

नाशिकमध्ये आमदार कन्येच्या पंचतारांकित विवाहाला वऱ्हाडींची गर्दी - Marathi News | Crowd of brides at the five-star wedding of MLA's daughter in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये आमदार कन्येच्या पंचतारांकित विवाहाला वऱ्हाडींची गर्दी

कोरोना नियमांचे उल्लंघन; अजित पवारांकडूनही कबुली ...

५० वर्षांची सासू  २५ वर्षांच्या जावयाच्या प्रेमात पडली, आणि मग अशी घटना घडली  - Marathi News | The 50-year-old mother-in-law fell in love with the 25-year-old Son-in-law, then They got married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० वर्षांची सासू  २५ वर्षांच्या जावयाच्या प्रेमात पडली, आणि मग अशी घटना घडली 

Crime News: एका गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नात्यांमधील सर्व मर्यादा तुटून नात्याला कलंक लागला आहे. ...

प्रेमसंबंधास होता विरोध!, धाकट्या भावाची चाकूने गळा चिरून केली हत्या - Marathi News | The younger brother was stabbed to death in a love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमसंबंधास होता विरोध!, धाकट्या भावाची चाकूने गळा चिरून केली हत्या

Murder Case : ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजता दरम्यान घडली.   ...