लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

आईला कानोकान खबर न लागू देता तरूणीने डझनभर पुरूषांसोबत केलं लग्न, असा झाला भांडाफोड - Marathi News | Rajasthan bride married to dozens of grooms police revealed in Chittorgarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आईला कानोकान खबर न लागू देता तरूणीने डझनभर पुरूषांसोबत केलं लग्न, असा झाला भांडाफोड

नेहाच्या आईला आपल्या मुलीच्या या कारनाम्याबाबत कानोकान खबर नव्हती. नेहा वेगवेगळी कारणे करून घरातून निघून जात होती आणि लग्न करत होती. ...

वरमाला घालयला गेली नवरी अन् नवरदेवानं काढली खोड, नवरीने एकच केला एकच इशारा अन्... - Marathi News | bride and groom fighting in varmala ceremony jugalbandi funny video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वरमाला घालयला गेली नवरी अन् नवरदेवानं काढली खोड, नवरीने एकच केला एकच इशारा अन्...

एकमेकांच्या गळात वरमाला टाकताना नव्या जोडीमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाने नवरीची चांगलीच खोड काढली आहे. ...

आणखी शिकण्यासाठी मुलीचं लग्नाचं वय २१ करा; १५० मुलींचं पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | Age of marriage girl 21: Make the age of marriage of the girl 21 150 girls send letter to PM Modi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आणखी शिकण्यासाठी मुलीचं लग्नाचं वय २१ करा; १५० मुलींचं पंतप्रधान मोदींना पत्र

Age of marriage girl 21: याआधीही मुलीचं लग्नाचं वय २१ असावं याबाबत चर्चा सुरू होत्या. ...

Family Court News: घटस्फोटापूर्वीत पत्नीने मेट्रोमोनियल साईटवर टाकली प्रोफाईल, लिहिलं असं काही..., मग कोर्टाने दिला असा निकाल - Marathi News | Before the divorce, the wife posted a profile on the metromonial site, then the court grants divorce | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटस्फोटापूर्वीत पत्नीने मेट्रोमोनियल साईटवर टाकली प्रोफाईल, मग कोर्टाने दिला असा निर्णय

Family Court News: सदर महिलेने घटस्फोटावर कौटुंबिक कोर्टात सुनावणी सुरू असतानाच दोन मेट्रोमोनियल वेबसाईटवर दुसऱ्या विवाहासाठी प्रोफाईल अपलोड केली होती. ...

नववधूप्रमाणे नटून थटून दफनभूमीत पोहोचली तरुणी, सत्य परिस्थिती समजताच उपस्थितांना झाले अश्रू अनावर - Marathi News | The bride arrived at the cemetery in a wedding dress, The Attendees burst into tears as soon as they understood the true situation | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नववधूप्रमाणे नटून दफनभूमीत पोहोचली तरुणी, सत्य परिस्थिती समजताच उपस्थितांना झाले अश्रू अनावर

Bride arrived at the cemetery in a wedding dress: एका दफनभूमीमध्ये दु:खी वातावरण असताना एक तरुणी नववधूप्रमाणे सजून हातात फुलांचा गुच्छ घेऊन पोहोचली. ते दृश्य पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला ...

सूनेसोबत पळून जाऊन सासऱ्याने केलं लग्न, दोन वर्षाच्या बाळाला घेऊन घरी परतले आणि... - Marathi News | UP : Father in law ties knot with daughter in law unique love story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सूनेसोबत पळून जाऊन सासऱ्याने केलं लग्न, दोन वर्षाच्या बाळाला घेऊन घरी परतले आणि...

बदायूमधील दबथरा गावातील ही घटना आहे. सासरा आणि सून एकमेकांच्या प्रेमात पडले आणि घरातून पळून गेले. ...

फक्त एका कापडावरून लग्नात भिडले वधु आणि वराकडील मंडळी, वाद केला विकोपाला अन्... - Marathi News | bride and groom relatives fight for one clothe funny video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फक्त एका कापडावरून लग्नात भिडले वधु आणि वराकडील मंडळी, वाद केला विकोपाला अन्...

फक्त एका कापडासाठी वधू पक्ष आणि वर पक्ष आपआपसात भिडले. त्यांच्यातला वाद अत्यंत विकोपाला गेला मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.  ...

काँग्रेसच्या नेत्याचा विवाह सोहळा, नवरीनं थार ड्राइव्ह करत गाठलं सासर, VIDEO व्हायरल - Marathi News | Congress leader's wedding ceremony, bride reaches father-in-law while driving Thar, VIDEO goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काँग्रेसच्या नेत्याचा विवाह सोहळा, नवरीनं थार ड्राइव्ह करत गाठलं सासर, VIDEO व्हायरल 

Congress leader's wedding ceremony : हा विवाह सोहळा उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रंगल्याचे सांगण्यात येत आहे. हे नवदाम्पत्य काश्मीरमधील आहे. यामधील वराचा भाऊ जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे. ...