असं म्हणतात 'साली आधी घरवाली'. पण एका लग्नात नवऱ्याने हे जास्तच मनावर घेतलं. भर लग्नसमारंभात त्याने आपल्या साली म्हणजेच मेव्हणीसोबत असं काही केलं की पाहुणेही शॉक झाले. ...
दुल्हनिया नावाच्या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, लहानशी मेव्हणी आपल्या दाजींकडे शगुन म्हणून चक्क 1 लाख रुपयाची डिमांड करते. ...
चीनमध्ये शहरी भागांत राहणाऱ्या 50% तरुणींना लग्न कराण्याची इच्छा नाही. सर्वेक्षणात, 44% तरुणींनी लग्न करण्यास नकार दिला, तर 25% तरुणही लग्न टाळताना दिसत आहे. ...
लग्नाच्या तीन महिन्यांनंतर आपल्या पत्नीबाबत धक्कादायक गोष्टी उघड झाल्याने या पोलीस उपनिरीक्षकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला आता त्याच्या पत्नीपासून सुटका हवीये. यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. ...
एका मजेशीर व्हिडिओमध्ये, नवरा आणि नवरी स्टेजवरच आपसात असे भिडले की पाहुणेही अचंबित झाले. दोघांमध्ये पहिली वरमाला कोण कोणाच्या गळ्यात घालणार याची स्पर्धाच रंगली. हे लग्न लग्नसमारंभ कमी कुस्तीचा आखाडा वाटत होता. ...