एका वधुची स्थिती उतवळ्या नवऱ्यासारखी झालीय आणि ती चक्क गुडघ्याला बाशिंग बांधुन निघालीय. अहो कुठे म्हणून काय विचारता? वधु चालली नवऱ्याला घ्यायला. तिना नको बाराती न वऱ्हाडी ती एकच बास आहे नवऱ्याला लग्नमंडपात घेऊन यायला... ...
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे विवाह समारंभांवर प्रशासनाने विविध बंधने घातली होती. लग्नांचे तब्बल दोन हंगाम वाया गेले. त्यामुळे वय झालेल्या उपवर मुला-मुलींना लग्न जुळल्यानंतरही प्रत्यक्ष विवाहासाठी ताटकळत रहावे लागले. आता मात्र प्रशासनाने विवाह समा ...
बूट चोरल्यानंतर बुटांच्या बदल्यात शगून म्हणून पैशांची मागणी केली जाते. त्याचवेळी, लग्नात दाजींनाही आपले शूज वाचवायचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात याच प्रथेवेळी वर आणि वधूपक्षाकडील वऱ्हाडी शूज मिळवण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडत ...
अभिनेता सुयश टिळकचा साखरपुडा आयुषी भावेसोबत साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्याचा व्हिडीओ सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या दोघांचाही हळदीचा कार्यक्रम देखील धुमधडाक्यात पार पडला. पण आता त्यानंतर या दोघांच्या मेहेंदी आणि हळदीचा कार् ...
Marriage : बंगळुरूच्या एका कौटुंबिक न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रथम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश यांच्या 12 ऑगस्ट 2011 च्या आदेशाला रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे २०१७-१८ पासून अद्यापपर्यंत ४०० हून अधिक अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी २५० जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. मात्र अद्यापही जिल्ह्यात १५० हून अधिक प्रस्ताव अनुदानापासून रखडले आहेत. ...
Abhishek Suhani Wedding : टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका Yeh Hai Mohabbatein फेम Abhishek Malik याने गर्लफ्रेंड Suhani Chaudhary हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून फॅन्सना दिली आहे. ...