Priyanka Chopra & Nick Jonas: प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्यात घटस्फोट होणार असल्याचं वृत्त आल्यानंतर प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं. दरम्यान, निक जोनासवर एवढं प्रेम करणाऱ्या प्रियंकाने तिच्या नावामधून निक जोनासचं आड ...