लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

८२ वर्षाचा वर अन् वधू ३६ वर्षाची! निवृत्त अधिकाऱ्याने धरला निराधाराचा हात, अनोखा विवाह पाहण्यासाठी कोर्टात गर्दी - Marathi News | 82 year old groom 36 years old bride! Retired officer holds helpless hand, crowd in court to witness unique marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८२ वर्षाचा वर अन् वधू ३६ वर्षाची! निवृत्त अधिकाऱ्याने धरला निराधाराचा हात, अनोखा विवाह पाहण्यासाठी कोर्टात गर्दी

Marriage Ceremony : पत्नीच्या मृत्यूनंतर तो एकटाच राहत होता. पतीच्या निधनानंतर ही महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसोबत एकटीच आयुष्य जगत होती. ...

Salman Khan : सलमान खानचं लगीन झालं? स्वतःच व्हिडिओ शेअर करत केली अशी घोषणा - Marathi News | Bollywood actor Salman Khan reveals he is married video viral on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचं लगीन झालं? स्वतःच व्हिडिओ शेअर करत केली अशी घोषणा

सलमानने पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने त्याच्या लग्नासंदर्भात, असे काही भाष्य केले आहे, जे ऐकूण कुणीही बघतच बसेल.  ...

Viral Video: नवरीने लग्नमंडपात घेतली अशी एंट्री की नवरदेवासह सर्वांनाच बसला धक्का - Marathi News | bridal entry in the wedding video goes viral on the internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नवरीने लग्नमंडपात घेतली अशी एंट्री की नवरदेवासह सर्वांनाच बसला धक्का

लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Wedding Video) होत राहतात. सध्या नवरीच्या एन्ट्रीचा असाच एक व्हिडिओ (Bride Entry Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

बाबो! नव्या नवरीने काही दिवसातच केला मोठा कारनामा, भावोजीसोबत रूममध्ये सापडली आणि मग... - Marathi News | Newly married women run away from Husband in Uttar Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! नव्या नवरीने काही दिवसातच केला मोठा कारनामा, भावोजीसोबत रूममध्ये सापडली आणि मग...

Newly married women run away from Husband : नव्या नवरीच्या या कारनाम्यामुळे सासरच्यासोबतच माहेरच्या लोकांनाही लोकांसमोर लाजेने मान खाली घालावी लागली. ...

Viral Video : दे धपाधप! भर मंडपात जोडप्याची सुरू झाली फ्री स्टाईल मारामारी; कारण ठरला तोंडावर फेकलेला रसगुल्ला - Marathi News | Viral Video : The bride threw rasgulla on the grooms mouth the groom slapped in anger the video went viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बापरे! भर मंडपात होणाऱ्या पत्नीच्या तोंडावर रसगुल्ला फेकला ; अन् सुरू झाली फ्री स्टाईल मारामारी

Viral Video : रसगुल्ला खायला नकार दिल्यानं हा प्रकार इतका वाढला की भर मंडपात सर्व पाहूणे मंडळींसमोर नवरा नवरी मारामारी करू लागले.  ...

बाबो! गर्लफ्रेन्डच्या दोन बहिणी म्हणाल्या आमच्यासोबतही लग्न कर, तरूणाने तिघींनाही बनवलं पत्नी! - Marathi News | Congo man weds triplets sisters same day all proposed him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! गर्लफ्रेन्डच्या दोन बहिणी म्हणाल्या आमच्यासोबतही लग्न कर, तरूणाने तिघींनाही बनवलं पत्नी!

हा तरूण आफ्रिकन देश कांगोचा राहणारा असून त्याचं नाव Luwizo आहे. कथितपणे Luwizo ला तिन्ही बहिणीने लग्नासाठी प्रपोज केलं होतं. ...

High Court: शारीरिक संबंधास नकार देणे ही क्रुरता, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी - Marathi News | High Court: Denial of sexual intercourse is cruelty, an important remark of the Bilaspur High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :High Court: शारीरिक संबंधास नकार देणे ही क्रुरता, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

बिलासपूरच्या एका युवकाचे लग्न बेमेतरा येथील महिलेसोबत झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच त्याची पत्नी सासरहून माहेरी गेली. त्यानंतर, ती तेथेच थांबली. ...

'पती सुंदर दिसत नाही' म्हणत माहेरी निघून गेली पत्नी; हाय कोर्टानं घेतली अशी अ‍ॅक्शन - Marathi News | Bilaspur Wife went to her maternal home and saying husband does not look handsome | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'पती सुंदर दिसत नाही' म्हणत माहेरी निघून गेली पत्नी; हाय कोर्टानं घेतली अशी अ‍ॅक्शन

पतीने पत्नीला अनेक वेळा बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तिने पती सुंदर नाही, असे म्हणत जाण्यास नकार दिला. बिलासपूर उच्च न्यायालयाने या संदर्भात नुकताच महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ...