भंडारा येथील एका मंगल कार्यालयात हा लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला नवरी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली. ...
Crime News: वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालण्यापूर्वीच वधूचा प्रियकर स्टेजवर आला. त्याने वराच्या हातून माळ काढून घेत ती प्रेयसी असलेल्या वधूच्या गळ्यात घातली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्याने त्या वधूच्या डोक्यावर कुंकूही लावले. ...
भूमिपुत्राने आपली वरात चक्क ट्रॅक्टरमधून काढली. एवढेच नाही तर सजविलेला ट्रॅक्टर स्वत: चालवित नवरीला गावात घेऊन आला. शेतकरी पुत्राच्या या अनोख्या वरातीचे आता तालुक्यात कौतुक होत आहे. ...
Food Poisoning in Wedding: एका विवाह सोहळ्यात भोजन केल्यानंतर सुमारे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. काही लोकांना अचानक उलट्या आणि जुलाब लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे. ...