लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Video - हृदयद्रावक! लग्नात आनंदाने नाचत होते काका पण अचानक...; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू' - Marathi News | Video on spot deadth captured on camera while dancing at wedding | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - हृदयद्रावक! लग्नात आनंदाने नाचत होते काका पण अचानक...; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू'

लग्नात नाचताना ही व्यक्ती कोसळली आणि तिचा जागीच जीव गेला आहे. सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. ...

बोंबला! मुलाचा सावत्र आईवर जडला जीव, लग्नही केलं; वडील रडत पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये... - Marathi News | son got married to step mother father reached police station udham singh nagar uttarakhand crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! मुलाचा सावत्र आईवर जडला जीव, लग्नही केलं; वडील रडत पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये...

Uttarakhand News : उधम सिंग नगरमधील एक लग्न सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. एका मुलानं चक्क आपल्या सावत्र आईशीच लग्न केल्याची घटना घडली आहे. ...

Pallavi Jadhav: PSI पल्लवी जाधवचं 'शुभ मंगल सावधान', फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Pallavi Jadhav: PSI Pallavi Jadhav's Shubh Mangal Sawdhan, a shower of good wishes on the photo | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :PSI पल्लवी जाधवचं 'शुभ मंगल सावधान', फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव

रविवारी 15 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा पार पडला. पल्लवीने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर, शुभेच्छांच वर्षाव होत आहे. (फोटो साभार- PSI पल्लवी जाधव इन्स्टा) ...

एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी नवरदेवाने पाय गमावला पण तिने सोडली नाही साथ; घेतल्या सप्तपदी - Marathi News | hardoi woman ties knot with fiance after he lost his one leg in road accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी नवरदेवाने पाय गमावला पण तिने सोडली नाही साथ; घेतल्या सप्तपदी

लग्नाच्या काही दिवस आधीच एका रस्ते अपघातात नवरदेवाला त्याचा एक पाय गमावावा लागला. त्यानंतर मुलीने हॉस्पिटलमध्ये सोबत राहून त्याची काळजी घेतली. ...

Pre Wedding Shoot: लाल ड्रेस हातात बॅट, महिला क्रिकेटपटूने शेअर केले प्री-वेडिंगचे जबरदस्त फोटो, फॅन्स म्हणाले... - Marathi News | Red dress with bat in hand, female cricketer shared great pre-wedding photos, fans said ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लाल ड्रेस हातात बॅट, महिला क्रिकेटपटूने शेअर केले प्री-वेडिंगचे जबरदस्त फोटो, फॅन्स म्हणाले...

Kainat Imtiaz Pre Wedding Shoot: पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू कायनात इम्तियाज हिची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. कायनात इम्तियाज हिने एक प्री-वेडिंग फोटोशूट केले होते. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

लग्नात विघ्न, कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू - Marathi News | Disruption in marriage, death of four members of the same family in an accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात विघ्न, कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Accident Case : हे सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते असे सांगण्यात येत आहे. वाटेत कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ...

दारूच्या नशेत मित्रांसोबत वरातीत रात्री उशिरापर्यंत केला डान्स, नवरदेवाचे वाजले तीनतेरा  - Marathi News | churu wedding groom danced till late night the bride got married with another | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूच्या नशेत मित्रांसोबत वरातीत रात्री उशिरापर्यंत केला डान्स, नवरदेवाचे वाजले तीनतेरा 

Churu wedding groom danced till late night : या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी वर आपल्या नातेवाईकासह पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना समजावून सांगून प्रकरण शांत केले. ...

Dupatta Draping Style: लेहेंगा, पंजाबी सूटवर ओढणी कशी घ्यावी समजतंच नाही? टॉप १० लूक्स, अशी करा स्टाईल! - Marathi News | Fashion Trend for wearing dupatta: Top 10 dupatta draping style with lehenga, anarkali suit for this wedding season | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लेहेंगा, पंजाबी सूटवर ओढणी कशी घ्यावी समजतंच नाही? टॉप १० लूक्स, अशी करा स्टाईल!

...