या घटनेत वराचा डोळा पूर्णपणे डॅमेज झाला असून त्याचे मनगटही हातापासून वेगळे झाले आहे. याशिवाय, या स्फोटामुळे त्याच्या शरिरालाही मोठ्या प्रमाणावर इजा झाली आहे. ...
Bareilly Muslim Girl: तिने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, ज्यामध्ये आरोही म्हणत आहे की, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की, आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचवेळी ती तिच्या काकांना जीवे मारण्याचा प्रयत्न याबाबत बोलत आहे. ...
Groom absconding after first night of marriage : पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आता पती आणि सासरचे लोक हुंडा मागत आहेत. दोन लाख रुपये रोख व दुचाकी घेऊन देण्यास नकार दिल्याने विवाहित तरुणाने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. ...
Madhya Pradesh Crime News : संतापलेले नवरीकडील लोक तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यानंतर जे समोर आलं ते फारच हैराण करणांर होतं. ...