लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

मॅट्रिमोनिअल साइटवर झाली भेट, २ वर्षाआधी केलं लग्न; आता पत्नी १२ लाख रूपये घेऊन फरार - Marathi News | Faridabad woman looted 12 lakh rupees after getting married through matrimonial Haryana Delhi police fir against Looteri Dulhan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॅट्रिमोनिअल साइटवर झाली भेट, २ वर्षाआधी केलं लग्न; आता पत्नी १२ लाख रूपये घेऊन फरार

Looteri Dulhan News : अजयने सांगितलं की, मॅट्रिमोनिअल साइटच्या माध्यमातून त्यांची भेट या महिलेसोबत झाली होती. ज्यानंतर दोघांनी लग्न केलं. ...

अजबच! 15 दिवसांत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला काँग्रेसचा नेता; पोलिसांनी मंडपातून घेतलं ताब्यात - Marathi News | Crime News sagar netik choudhary detained for marrying second time in sagar to take cm kanya vivah yojana benefits | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजबच! 15 दिवसांत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला काँग्रेसचा नेता; पोलिसांनी मंडपातून घेतलं ताब्यात

Crime News : नैतिक चौधरी असं या नेत्याचं नाव असून पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा लग्न करताना पकडलं आहे. तसेच आता ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ...

लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात नवरीच्या भावासह, चुलते-चुलती, आजीचा मृत्यू - Marathi News | Accident at Tawandi Ghat on Pune Bangalore National Highway, Death of cousin, cousin and grandmother along with bride brother who left for marriage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात नवरीच्या भावासह, चुलते-चुलती, आजीचा मृत्यू

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले. ...

वरातीत दारू प्यायला मागितली; युवकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मृतदेह फेकला कालव्यात - Marathi News | Asked for a drink at the wedding Young man killed in youth beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरातीत दारू प्यायला मागितली; युवकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मृतदेह फेकला कालव्यात

युवकांनी मृतदेह एका वाहनात घालून चासकमान धरणाच्या वाहणाऱ्या डाव्या कालव्याच्या पाण्यात फेकून दिला ...

पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘सावधान’! - Marathi News | The bride has to look her best during this time, because of posterity more than anything else. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘सावधान’!

अलीकडे अशाच एका प्रकरणात दीड लाख रुपये घेऊन पोबारा केलेल्या नववधूसह मध्यस्थ व इतरांविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हे नोंदविले. ...

अरेरे! शेजारच्या तरुणीवर 3 मुलांच्या पित्याचा जीव जडला; पोलिसांनी पकडताच भलताच ट्विस्ट आला - Marathi News | gopalganj extramarital affair father of 3 children fell in love with other woman when police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरेरे! शेजारच्या तरुणीवर 3 मुलांच्या पित्याचा जीव जडला; पोलिसांनी पकडताच भलताच ट्विस्ट आला

3 मुलांच्या वडिलांचा शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर जीव जडला. जेव्हा प्रेम फुलले तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला ...

मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे - Marathi News | the children say i want grandma not mom grandmother gave possession for the welfare of the children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे

मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता ...

लग्नात चक्क १५० रोपट्यांचा अहेर; पर्यावरणपूरक विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा - Marathi News | Eco-friendly wedding ceremony in Yavatmal; About 150 saplings were gifted at the wedding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नात चक्क १५० रोपट्यांचा अहेर; पर्यावरणपूरक विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा

नरवाडे आणि काळे परिवाराने सामाजिक बांधीलकी जोपासत परंपरांना फाटा दिला. त्यांनी केवळ रोपट्यांचा आहेरच स्वीकारला जाईल, अशी भूमिका घेतली. ...