लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

दोन फेऱ्यानंतर नवरीने पाहिला नवरदेवाचा चेहरा, लग्न थांबवून म्हणाली - त्याचा रंग आवडला नाही... - Marathi News | Bride suddenly called off marriage saying groom is too dark | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन फेऱ्यानंतर नवरीने पाहिला नवरदेवाचा चेहरा, लग्न थांबवून म्हणाली - त्याचा रंग आवडला नाही...

After Two Pheras Bride Calls Off wedding: रवि यादव नावाच्या नवरदेवासोबत नीता यादवचं लग्न होणार होतं. लग्नादरम्यान नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. त्यानंतर सप्तपदी सुरू झाली. ...

बालविवाहास रोख! अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आईसह मामावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a mother and her uncle for marrying a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालविवाहास रोख! अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आईसह मामावर गुन्हा दाखल

Child Marriage :मुलीच्या तक्रारीवरून आई व मामावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. ...

सासरकडून मिळालेले कपडे घालण्यास नवरदेवाने दिला नकार; नवरीच्या घरच्यांनी केली बेदम मारहाण  - Marathi News | Bride refused to wear the clothes received from his father-in-law and beat her | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सासरकडून मिळालेले कपडे घालण्यास नवरदेवाने दिला नकार; नवरीच्या घरच्यांनी केली बेदम मारहाण 

बिहारच्या नालंदामध्ये लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सासरच्या मंडळींनी जावयाचे स्वागत एका अनोख्या पद्धतीने केले आहे. ...

VIDEO: आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स - Marathi News | At the wedding, a drunken man set fire to the tent and unique danced | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळत आहे. ...

मेहेंदी काढताना हातावर नवऱ्याचं नाव कशाला, तिनं काढलं भलतंच काही; पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Wedding Mehendi Viral : Not her grooms name but this bride hid famous paintings in her wedding mehendi viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेहेंदी काढताना हातावर नवऱ्याचं नाव कशाला, तिनं काढलं भलतंच काही; पाहा व्हायरल व्हिडिओ

Wedding Mehendi Viral : आतापर्यंत तुम्ही या प्रकारची मेहेंदी कधीच पाहिली नसेल. ...

video पाण्याच्या टँकरवरून निघाली भावाची वरात; म्हणतोय, हनिमून नाही, जोपर्यंत पाणी येणार नाही घरात - Marathi News | In order to draw attention to the water shortage in Kolhapur the newlyweds got out of the water tanker | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video पाण्याच्या टँकरवरून निघाली भावाची वरात; म्हणतोय, हनिमून नाही, जोपर्यंत पाणी येणार नाही घरात

या अभिनव अशा आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या औत्सुक्याने पाहात असल्याचे दिसून आले. ...

मुलगी झाली नकोशी; पत्नी व लेकीला छळून 'त्याचा' घटस्फोटाविना दुसरीशी घरठाव - Marathi News | Husband tortured wife and daughter for five years after birth of girl child also demanded dowry and remarried without divorce | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलगी झाली नकोशी; पत्नी व लेकीला छळून 'त्याचा' घटस्फोटाविना दुसरीशी घरठाव

मुलगी झाली म्हणून अगोदर पाच वर्षे पत्नी व मुलीला छळणाऱ्या तसेच हुंड्याची मागणी करणाऱ्या पतीने चक्क घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केल्याची बाब समोर आली आहे. ...

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत' - Marathi News | Cell Phone, social media destroying marriages | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत'

या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे. ...