लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

'तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार...' प्रियकराच्या धमकीने पतीने संपवलं जीवन - Marathi News | I will take your wife The husband ended his life with the threat of his lover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार...' प्रियकराच्या धमकीने पतीने संपवलं जीवन

पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाबाबत तिच्या प्रियकराला पतीने जाब विचारला होता ...

पतीने लाखो रुपयांची नोकरी सोडून घर सांभाळलं; पत्नीने न्यायाधीश होऊन स्वत:ला सिद्ध केलं - Marathi News | Rohtak inspiring couple story husband left job of mnc for wife who cleared judicial service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने लाखो रुपयांची नोकरी सोडून घर सांभाळलं; पत्नीने न्यायाधीश होऊन स्वत:ला सिद्ध केलं

प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो याचे हजारो किस्से ऐकायला मिळतात. मात्र, हरियाणातील एका दाम्पत्याची गोष्टच वेगळी आहे. या महिलेच्या यशामागे एका पुरुषाचे योगदान आहे. ...

ट्रॅफिकमध्ये अडकले, प्रेमात पडले अन् सात जन्माचे सोबती झाले; अशी होती 'प्यारवाली लव्हस्टोरी' - Marathi News | this man fell in love and got married all thanks to bengaluru traffic his cute lovestory goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ट्रॅफिकमध्ये अडकले, प्रेमात पडले अन् सात जन्माचे सोबती झाले; अशी होती 'प्यारवाली लव्हस्टोरी'

ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे एक लव्हस्टोरी सुरू झाली असून सध्या तिची तुफान चर्चा रंगली आहे. ...

नवरीची कमाल! प्री- वेडिंग फोटोशूटसाठी निवडलं असं ठिकाण की... तुम्हीही म्हणाल खड्ड्यात गेलं.. - Marathi News | Pre-wedding photo shoot of a bride in Kerala in the middle of road which is full of potholes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरीची कमाल! प्री- वेडिंग फोटोशूटसाठी निवडलं असं ठिकाण की... तुम्हीही म्हणाल खड्ड्यात गेलं..

Viral Video of a Bride: सोशल मिडियावर सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असलेली ही केरळमधील नवरी (bride in Kerala) पाहिली का तुम्ही? ...

ही लग्नाची जाहिरात आहे की इंजिनिअर्सचा अपमान?, फोटो होतोय व्हायरल  - Marathi News | Is this a marriage advertisement or an insult to engineers, the photo is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही लग्नाची जाहिरात आहे की इंजिनिअर्सचा अपमान?, फोटो होतोय व्हायरल 

सध्या सोशल मीडियावर एका जाहिरातीचा फोटो खूप व्हायरल होत आहे. ...

लग्नाचं वेड अन् जीवाशी खेळ! प्रेयसी प्यायली टॉयलेट क्लिनर तर प्रियकर चढला विजेच्या टॉवरवर  - Marathi News | sri ganganagar girlfriend drank toilet cleaner boy climbed on electric tower high voltage drama | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचं वेड अन् जीवाशी खेळ! प्रेयसी प्यायली टॉयलेट क्लिनर तर प्रियकर चढला विजेच्या टॉवरवर 

प्रेयसीसोबत लग्न करण्याची मागणी करत वीरुगिरी करण्यासाठी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हनुमान खेजाडी मंदिराजवळील टॉवरवर एक तरुण चढला. ...

पाच मुलांच्या आईचं 5 मुलं असलेल्या प्रियकरासोबत लॅव्ह मॅरेज, घर सोडून जात होती तर रडू लागली मुलं - Marathi News | Mother of five children love marriage with father of 5 kids they start crying before leaving | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाच मुलांच्या आईचं 5 मुलं असलेल्या प्रियकरासोबत लॅव्ह मॅरेज, घर सोडून जात होती तर रडू लागली मुलं

जेव्हा महिला आपल्या पाच मुलांना अलवर बाल संरक्षण आरोगाच्या सदस्याकडे सोडून प्रियकरासोबत जाऊ लागली तेव्हा मुलं तिला बिलगून रडू लागले आणि तिच्या मागे धावू लागले होते. ...

बालविवाह केल्याने पालकांविरोधात मुलीची तक्रार - Marathi News | Girls complaint against parents for child marriage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बालविवाह केल्याने पालकांविरोधात मुलीची तक्रार

खामगावातील आई-वडिलांसह मध्यप्रदेशातील पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा. ...