लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नऊ वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न दुसऱ्याशीच लावून दिले होते. लग्न झाले तरी दोघांतील प्रेमसंबंध तसेच राहिले. लग्नानंतर तिला तिच्या पतीसोबतच रहायचे होते, पण... ...
शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन् लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे वधू-वर सूचक केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढले आहेत. ...
बॉलिवुडचा मिस्टर पर्फेशनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान चा बॉयफ्रेंड नुपुर शिखारे सोबत साखरपुडा आज मुंबईत पार पडला. नुपुर शिखारे आयराचा फिटनेस ट्रेनरही आहे. अनेक बॉलिवुड सिनेमांमध्ये नुपुरने स्टंट केले आहेत. ...
समाजातील जातीयता नष्ट होऊन सर्वधर्म, जातीभाव जोपासला जावा यासाठी समाज कल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले जात असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत म्हणून ५० हजारांचे अनुदान देण्याची तरतूद आहे. ...