Marriage, Latest Marathi News
Marriage: जोडपी आणि रिलेशनशिपमध्ये असे कठीण प्रसंग कधी कधी येतात, त्यामुळे खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात. हल्लीच सोशल मीडियावर एका अशाच प्रकरणाची चर्चा सुरू होती ...
'एका अभिनेत्रीचा तर लग्नावरुन विश्वासच उडाला होता पण...' ...
एका तरूणीचं तिच्या परिवाराकडून जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं होतं. पण तिने सासरी गेल्यावर असं काम केलं ज्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. ...
परिणीती आणि आम आदमी पार्टी नेता राघव चड्डा हे काही दिवसांपूर्वीच आधी लंच आणि नंतर डिनर डेटसाठी एकत्र आले. ...
आठ आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचा समावेश : पोलिस दल, मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम ...
नवरदेव आपला पती असल्याचं सांगत तिने तिथे गोंधळ घातला. पती मला तीन दिवस हैदराबादला जातो असं सांगून गेला आणि आता दुसरं लग्न करत आहे, असं ती म्हणाली. ...
पैशांसाठी म्हाताऱ्यासोबत लग्न केलं अशी टीकाही अभिनेत्रीवर झाली होती. ...
मध्य प्रदेशातील शहडोल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...