लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

‘जुनं ते सोनं’! बैलगाडीतून नववधू आली, जुनी विवाह परंपरा जपली; सांगलीतील लग्नसोहळा चर्चेत - Marathi News | The bride and groom came to the wedding hall in a bullock cart in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘जुनं ते सोनं’! बैलगाडीतून नववधू आली, जुनी विवाह परंपरा जपली; सांगलीतील लग्नसोहळा चर्चेत

अलिकडे अलिशान गाड्या, रथ, डोली तर कधी हेलिकॉप्टरमधून वधू-वरांना मंडपात आणले जाते. मात्र, या परंपरेला आय. टी. कंपनीत नोकरीस असलेल्या सांगलीतील नववधूने छेद दिला ...

माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा - Marathi News | hardeek joshi and akshaya deodhar first engagement anniversary actor posted video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा

रोमँटिक कॅप्शन देत हार्दीकने साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

नात्यात लग्न करताना सावधान; अपत्याला या आजारांचा धोका! - Marathi News | Be careful when marrying into a relationship; The child is at risk of these diseases! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नात्यात लग्न करताना सावधान; अपत्याला या आजारांचा धोका!

Nagpur News नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे आनुवंशिक आजाराचे प्रमाण वाढते. ...

मंडपात नवरदेवाला फोन, अचानक लग्नाला नकार देताच बेदम मारहाण, वधूशिवाय परतली वरात - Marathi News | bride returns to wedding venue after groom throws her clean viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंडपात नवरदेवाला फोन, अचानक लग्नाला नकार देताच बेदम मारहाण, वधूशिवाय परतली वरात

लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. जोरदार हाणामारी सुरू झाली, वराची शेरवानी आणि इतरांचेही कपडे फाडले. ...

बालविवाह कधी थांबणार? सेलूत दोन अल्पवयीन मुलींचे विवाह प्रशासनाने रोखले - Marathi News | When will child marriage stop? The administration stopped the marriage of two minor girls scheduled in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बालविवाह कधी थांबणार? सेलूत दोन अल्पवयीन मुलींचे विवाह प्रशासनाने रोखले

सेलूत दोन १७ वर्षीय मुलीचे बालविवाह होणार असल्याची तक्रार १०९८ या चाईल्ड लाईनवर प्राप्त झाली होती. ...

नवरी मंडपात, वऱ्हाडही पोहोचले; पण, वज्रमुठ सभेमुळे नवरदेवच अडकून पडला - Marathi News | At the bride's pavilion, the bridegroom also arrived; But, because of the Vajramut rally in mumbai, Navardev got stuck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरी मंडपात, वऱ्हाडही पोहोचले; पण, वज्रमुठ सभेमुळे नवरदेवच अडकून पडला

मुंबईतील बीकेसी मैदानावर पोहोचवण्यासाठी सकाळपासून आपल्या चारचाकी गाड्यांमधून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते ...

किन्नरच्या प्रेमात पडला, लग्नही केलं; 5 वर्षांनंतर म्हणतोय कोण पती, कोणतं लग्न? - Marathi News | A young man who was in love with a eunuch cheated in Muzaffarpur Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किन्नरच्या प्रेमात पडला, लग्नही केलं; 5 वर्षांनंतर म्हणतोय कोण पती, कोणतं लग्न?

लग्नानंतर 5 वर्ष दोघेही पती-पत्नीसारखे सोबत राहिले. पण आता पंकज पत्नी चंदाला सोडून गुपचूप दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होता. ...

10 मुलांच्या आईसोबत लग्न केल्यावर मिळाली नोकरी अन् घर, फारच अनोखी आहे लव्हस्टोरी - Marathi News | Mother of 10 children married with lover got a job and a house too in Gorakhpur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :10 मुलांच्या आईसोबत लग्न केल्यावर मिळाली नोकरी अन् घर, फारच अनोखी आहे लव्हस्टोरी

Love Story : महिला सोनी देवीच्या पतीचं 6 वर्षाआधी निधन झालं होतं. गोरखपुरमध्ये राहणारी सोनी 10 मुलांची आई आहे. पण पतीच्या मृत्यूनंतर सोनी शेजारी गावातील बालेंद्र उर्फ बलई यादवच्या प्रेमात पडली. ...