लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

मेकअपमुळे वधूच्या चेहऱ्याची लागली वाट, थेट ICU मध्ये भरती; नवरदेवाने लग्नाला दिला नकार - Marathi News | woman face disfigured during makeup groom calls off wedding in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेकअपमुळे वधूच्या चेहऱ्याची लागली वाट, थेट ICU मध्ये भरती; नवरदेवाने लग्नाला दिला नकार

लग्नाच्या दिवशी सुंदर दिसणं हे प्रत्येक वधूचं स्वप्न असतं आणि यासाठी वधू उत्तम ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तयार होते. ...

कंपनीच 'जुळवून देणार रेशीमगाठी'; कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली मेट्रोमोनियल साईट - Marathi News | 'company start marriage service for employee'; Metromonial site started by the company itself for the employees by Indian oil IOCL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंपनीच 'जुळवून देणार रेशीमगाठी'; कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली मेट्रोमोनियल साईट

कंपनीच्या सुरू केलेल्या पोर्टलमध्ये कंपनीतील कर्मचारी आपल्याच कंपनीत जोडीदार शोधू शकणार आहेत. ...

नवरी सजली! 'आई कुठे काय करते' मालिकेत लग्नाची गडबड, अरुंधतीचा Video व्हायरल - Marathi News | Aai kuthe kay karte serial arundhati and ashutosh getting married video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरी सजली! 'आई कुठे काय करते' मालिकेत लग्नाची गडबड, अरुंधतीचा Video व्हायरल

अनेक अडथळे पार करत दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

नवरी नटली, वरातीची वाट पाहत बसली; नवरदेवाचे वडील म्हणतात, तारीख विसरलो आता... - Marathi News | bride waiting for wedding procession but groom family cancel the marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरी नटली, वरातीची वाट पाहत बसली; नवरदेवाचे वडील म्हणतात, तारीख विसरलो आता...

मुलीकडची मंडळी आतुरतेने नवरदेवाची वाट पाहत होते. बराच वेळ होऊनही वरात न आल्याने वधूच्या भावाने मुलाच्या वडिलांना फोन करून त्याबाबत विचारणा केली. ...

Video - सलमान खानच्या बहिणीचं लग्न, आमिरने गायलं गाणं; आनंदाने नाचली एक्स वाईफ अन्... - Marathi News | aamir khan sang and kiran rao dance at the salman khan sister arpita wedding watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - सलमान खानच्या बहिणीचं लग्न, आमिरने गायलं गाणं; आनंदाने नाचली एक्स वाईफ अन्...

अर्पिताच्या लग्नात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने खूप धमाल केली होती. आमिरची एक्स वाईफ किरण रावनेही जोरदार डान्स केला. ...

नवरदेवाला म्हणाली नवरी - 'जेवण करा आणि निघून जा, मी लग्न करणार नाही'; कारण वाचून बसेल धक्का... - Marathi News | Bride rejects marriage with groom in wedding after Jaimala ceremony reason will shocked you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाला म्हणाली नवरी - 'जेवण करा आणि निघून जा, मी लग्न करणार नाही'; कारण वाचून बसेल धक्का...

नवरी म्हणाली की, वरात घेऊन आले तर जेवण करा, वरमाला पण झाली आणि आता घरी जा, मला लग्न करायचं नाहीये. ...

...अन् वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा! सिलिंडरचा स्फोट; नवऱ्याची आई, काकी, वहिनी, 2 बहिणींचा मृत्यू - Marathi News | cylinder burst in house amid wedding rituals groom mother aunt bhabhi two sisters died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा! सिलिंडरचा स्फोट; नवऱ्याची आई, काकी, वहिनी, 2 बहिणींचा मृत्यू

लग्नघरात पाच महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ...

Marriage: ७५ वर्षीय बाबुराव अडकले लग्नबंधनात; वृद्धाश्रमातच बांधल्या मुंडावळ्या - Marathi News | Marraige: 75-year-old Baburao got stuck in marriage; Circles built in old age homes in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :७५ वर्षीय बाबुराव अडकले लग्नबंधनात; वृद्धाश्रमातच बांधल्या मुंडावळ्या

कोल्हापूरच्या शिरोल तहसील घोसरवाड येथील जानकी नावाच्या वृद्धाश्रमात लग्नाची सनई-चौघडा वाजला ...