लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नाच्या नावाखाली 3 मुलींनी तब्बल 70 मुलांना घातला गंडा अन्... - Marathi News | up 3 girls cheated 70 boys on the pretext of marriage | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नाच्या नावाखाली 3 मुलींनी तब्बल 70 मुलांना घातला गंडा अन्...

तरुण जेव्हा लग्नासाठी पोहोचला तेव्हा त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन पाठलाग करण्यात आला. ...

अरे बापरे! लग्नात मागितली गाडी, नवरदेवाची चपलेने केली धुलाई - Marathi News | viral video The bike asked for in marriage, the bridegroom's shoes were washed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! लग्नात मागितली गाडी, नवरदेवाची चपलेने केली धुलाई

हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ...

Video: शेतकरी बापाची हौस; मुलीला १ चारचाकी अन् २ दुचाकी भेट, मुलीची बुलेटवर थेट लग्न मंडपात एंट्री - Marathi News | A farmer father enthusiasm Gift of 1 four wheeler and 2 two wheeler to the girl, direct entry of the girl to the marriage hall on bullet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: शेतकरी बापाची हौस; मुलीला १ चारचाकी अन् २ दुचाकी भेट, मुलीची बुलेटवर थेट लग्न मंडपात एंट्री

मुलीला शेतात चालवल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसह सर्व वाहने चालवता येत असल्याने तिच्या वडिलांनी ३ गाड्या लग्नात दिल्या भेट ...

घटिका आली समीप... परिणीती अन् राघव यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला - Marathi News | Ghatika came near... It was time for Parineeti and Raghav to marry soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटिका आली समीप... परिणीती अन् राघव यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला

आता, चाहत्यांची उत्कंठा संपली असून या कपलच्या एंगेजमेंटची तारीख समोर आली आहे ...

कोल्हापुरातील फॅशन डिझायनर मुलीने शेतकरी तरुणाशी बांधली लग्नगाठ - Marathi News | A fashion designer girl from Kolhapur married a farmer boy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील फॅशन डिझायनर मुलीने शेतकरी तरुणाशी बांधली लग्नगाठ

शेतकरी मुलगा नकोला दिला फाटा  ...

समलैंगिक विवाह हा चिंताजनक विषय; ८३.९ टक्के भारतीयांचे मत, सर्वेक्षणातून माहिती समोर - Marathi News | Same sex marriage is a matter of concern 83.9 percent of Indians vote information from survey revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समलैंगिक विवाह हा चिंताजनक विषय; ८३.९ टक्के भारतीयांचे मत, सर्वेक्षणातून माहिती समोर

सर्वांना वाटते की समलैंगिक विवाहांचा भारतीय समाजावर विपरीत परिणाम होईल ...

१२ वऱ्हाड्यांना नवरदेवाच्याच वाहनाने चिरडले; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना - Marathi News | An incident has taken place in Ulhasnagar where 12 people who were dancing during a wedding were crushed. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१२ वऱ्हाड्यांना नवरदेवाच्याच वाहनाने चिरडले; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

उल्हासनगर येथील शांतीनगर भागात असलेल्या प्रवीण इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये एक लग्न होते. ...

लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट; महिलेनं फोटोग्राफरकडे केली धक्कादायक मागणी - Marathi News | Divorce after 4 years of marriage; The woman made a shocking demand to the photographer chat goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट; महिलेनं फोटोग्राफरकडे केली धक्कादायक मागणी

एका महिलेनं लग्नाच्या ४ वर्षानंतर फोटोग्राफरला संपर्क साधत लग्नातील खर्चाचे पैसे परत मागितले आहेत ...