लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई - Marathi News | tamilnadu three days wedding shocking truth is revealed bride turns mother of two children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई

बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत नोकरी करणारा ३४ वर्षीय श्रीधर इन्स्टाग्राम मैत्रीद्वारे मोठ्या फसवणुकीला बळी पडला. ...

पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी कलाकारांची मांदियाळी, कोणी लावली हजेरी? - Marathi News | Pooja Birari Soham Bandekar wedding subodh bhave poorva gokhale attend wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी कलाकारांची मांदियाळी, कोणी लावली हजेरी?

पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कलाकारांनी केलेलं खास फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे ...

Video: 'भाईचारा ऑन टॉप', अमन आणि इम्रानची एकत्रच निघाली वरात, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Video: 'Bhaichara on Top', Aman and Imran wedding together, video goes viral... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: 'भाईचारा ऑन टॉप', अमन आणि इम्रानची एकत्रच निघाली वरात, व्हिडिओ व्हायरल...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा - Marathi News | Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Wedding Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा

प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराजच्या राजेशाही लग्नाचे फोटो आले समोर ...

रुग्णसेवा प्रथम...लग्न मांडवातच डॉक्टर नववधूकडून महिलेवर उपचार; कोल्हापुरातील घटना - Marathi News | Doctor treats woman for bride at wedding reception in kolhapur | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रुग्णसेवा प्रथम...लग्न मांडवातच डॉक्टर नववधूकडून महिलेवर उपचार; कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याला एका फार्महाऊसमध्ये लग्न मांडवात अक्षता पडताच चक्कर येऊन पडलेल्या महिलेवर डॉक्टर नववधूने उपचार केले. वेळीच ... ...

अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न - Marathi News | bride breaks off marriage in 20 minutes says i want to come back groom replies deoria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न

लग्नानंतर अवघ्या २० मिनिटांत उत्तर प्रदेशातील देवरिया येथील सासरच्या घरातून निघून गेलेल्या वधूने आता नवरदेवाला फोन करून परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

Prajakta Gaikwad Wedding: खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ - Marathi News | prajakta gaikwad got married with shambhuraj khutwad photos and video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ

Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Wedding: प्राजक्ता गायकवाड-शंभुराज यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल, पुण्यात पार पडला शाही विवाहसोहळा ...

सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री - Marathi News | Pooja Birari and soham Bandekar wedding photos viral daughter in law adesh suchitra bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री

Pooja Birari Soham Bandekar Wedding: अखेर पूजा झाली बांदेकर कुटुंबाची सून! सोहम-पूजाच्या लग्नाचे खास फोटो आले समोर, चाहत्यांनी केलं अभिनंदन ...