लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

नातेवाईकांच्या अवहेलनेने रेशीमगाठी सुटल्या; पती-पत्नीची नाथसागरात आत्महत्या - Marathi News | The neglect of relatives left the silk knots; married couple commits suicide in Nathasagar Dam of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाईकांच्या अवहेलनेने रेशीमगाठी सुटल्या; पती-पत्नीची नाथसागरात आत्महत्या

रविवारी मध्यरात्री दोघांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला जात आहे. ...

तुळशी विवाहानंतर वाजणार सनई चौघडे - Marathi News | After rituals marriage of Tulasi, Sanai Chaughade will play fro begining of marriage muhurta | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तुळशी विवाहानंतर वाजणार सनई चौघडे

वधू-वर पित्यांची मंगल कार्यालय बुकिंगसाठी लगबग ...

५० वर्षांच्या आईसाठी आस्था शोधते आहे पती; सोशल मीडियात कौतुक! - Marathi News | 50 year old mother looks for her husband; Appreciation on social media! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :५० वर्षांच्या आईसाठी आस्था शोधते आहे पती; सोशल मीडियात कौतुक!

मुळात अशा प्रकारच्या घटना सामान्यपणे पुस्तकांमध्ये आणि सिनेमांत बघायला मिळतात. ...

... म्हणून बॅनर लावून जिवंत बहिणीला वाहिली श्रद्धांजली - Marathi News | ... so a tribute to the living sister with the banner in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :... म्हणून बॅनर लावून जिवंत बहिणीला वाहिली श्रद्धांजली

बहिणीने शहरातील बॅनर बघितल्यावर हताश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही समोर येत आहे. ...

अंध, अपंग, वृद्धांनी अनुभवला शाही स्वागत सोहळा -: बागवान कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम - Marathi News | Imperial reception celebrated by the blind, disabled, the elderly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंध, अपंग, वृद्धांनी अनुभवला शाही स्वागत सोहळा -: बागवान कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम

महासैनिक दरबार हॉल येथे शनिवारी झालेल्या स्वागत समारंभास कोल्हापुरातील अपंग संस्था, वृद्धाश्रम, अंधशाळा, निराधारांसाठी काम करणाऱ्या १४ सामाजिक संस्थेतील विशेष पाहुणे उपस्थित राहून, नववधूला आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. ...

लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना घातला जातोय गंडा - Marathi News | Fruad with searching life partner for a wedding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना घातला जातोय गंडा

मॅट्रिमोनी वेबसाइटवरून फसवणूक : ...

'त्याने' प्रेयसीच्या मृत शरीरासोबत केलं लग्न, कारण वाचून व्हाल भावूक - Marathi News | China man married his fiance corpse during her funeral to show his love | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'त्याने' प्रेयसीच्या मृत शरीरासोबत केलं लग्न, कारण वाचून व्हाल भावूक

प्रेमाची वेगवेगळी उदाहरणे आपल्याला नेहमी बघायला मिळतात. प्रियकर आपल्या प्रेयसीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. ...

मुलीसाठी नवरा न शोधणं मॅट्रिमोनियल कंपनीला पडलं महागात; भरावा लागला दंड... - Marathi News | Matrimonial firm has to pay 62000 Rs for failing to find a suitable groom in Chandigarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलीसाठी नवरा न शोधणं मॅट्रिमोनियल कंपनीला पडलं महागात; भरावा लागला दंड...

आजकाल लग्न जुळवण्यासाठी मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. पण यावरून फसवणूक झाल्याच्या अनेक घटनाही समोर येत असतात. ...