लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

खाकी वर्दीतली माणूसकी; स्वत:चीच मुलगी समजून त्या पोलिसांनी तिची ओटी भरून सासरी पाठवलं - Marathi News | The man in khaki uniform; Realizing that he was his own daughter, the police sent her mother-in-law to fill her OT | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खाकी वर्दीतली माणूसकी; स्वत:चीच मुलगी समजून त्या पोलिसांनी तिची ओटी भरून सासरी पाठवलं

मोडलेला संसार पोलिसांनी जोडला; अन् पत्नी नांदण्यास जाताना भारावले नातेवाईक ...

काय सांगता? नवऱ्याच्या वडिलांनी नवरीच्या आईलाच पळवलं अन्... - Marathi News | father of groom fled with mother of bride in surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? नवऱ्याच्या वडिलांनी नवरीच्या आईलाच पळवलं अन्...

नवऱ्या मुलाच्या वडिलांनी नवरी मुलीच्या आईला पळवून नेलं असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. ...

हिंदू दाम्पत्याचं मशिदीत लग्न, वऱ्हाडी जेवले अन् कन्यादानही झालं - Marathi News | Hindu bride married in masque, people gathered for egalitarian function in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू दाम्पत्याचं मशिदीत लग्न, वऱ्हाडी जेवले अन् कन्यादानही झालं

आशा आणि शरद असे हिंदू धर्मातील नवविवाहित जोडप्याचं नाव आहे ...

सॅल्युट ! घरासमोर मांडव सजला, सनई चौघडे वाजू लागले, तरीही 'तो' सीमारेषेवरच - Marathi News | Jawan Misses Wedding Indian Army Says Nation First Always, indian army tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्युट ! घरासमोर मांडव सजला, सनई चौघडे वाजू लागले, तरीही 'तो' सीमारेषेवरच

मंडी येथील रहिवासी असलेल्या सुनिलचे गुरुवारी लग्न होणार होते. ...

थेट लग्नपत्रिकेतून तरुणाने दिला 'सीएए'ला पाठिंबा - Marathi News | support for caa and nrc on wedding card in up and mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थेट लग्नपत्रिकेतून तरुणाने दिला 'सीएए'ला पाठिंबा

मध्य प्रदेशातील एका तरुणाने थेट आपल्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सीएएला पाठिंबा दर्शवला आहे.  ...

पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे ! - Marathi News | Police seek marriage for runaway bride! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे !

पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ...

'हा माझा बायको'... त्याच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडलं, त्याला शेजाऱ्यांकडून कळलं! - Marathi News | Uganda imam has been suspended after discovering his new wife was actually a man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हा माझा बायको'... त्याच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडलं, त्याला शेजाऱ्यांकडून कळलं!

लग्नांसंबंधीचे वेगवेगळे विचित्र किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार तो किस्सा फारच वेगळा आहे. ...

लग्नात नवरदेव घोडीवरच बसून का येतात, घोड्यावर का नाही? तुम्हाला माहीत आहे का कारण? - Marathi News | Know why does groom sits on a mare and not horse in his marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नात नवरदेव घोडीवरच बसून का येतात, घोड्यावर का नाही? तुम्हाला माहीत आहे का कारण?

लग्न म्हटलं की, आजकाल सगळेच नवरदेव घोडीवर बसून येतात. म्हणजे आता तर असं झालंय की, घोडीवर बसून येणं फॅशन झाली आहे. ...