लग्नपत्रिकाही छापल्या. त्या आप्तेष्ट नातेवाईक व संबधित व्यक्तींना वाटण्यातही आल्या. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. वरात नेण्यासाठी वाहनही बुक झाले. बॅन्ड पथकही ठरविले. घोडीही ठरविण्यात आली. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्या आनंदावर ...
कोरोनाने ऐन लग्नसराईत विघ्ने निर्माण केली आहेत. बाजारपेठेत खूपच मोठी आर्थिक उलाढाल करणारा लग्नांचा हंगाम यंदा सुनासुना ठरला आहे. आचारी, बँडवाले, मंडप व्यावसायिक, पुरोहित या साऱ्यांचेच कोरोनाने दिवाळे काढले आहे. ...
अशाप्रकारे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रमातील गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या मदतीने कडक कारवाईचा इशारा कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे. ...