संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी येथे शुक्रवारी (३ जुलै) दुपारी साडेबारा वाजता १७ वर्षीय मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आई, वडिल, भाऊ व मुलीचे आई, वडिल अशा पाच जणांवर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही ...
पोट भरणे कठीण असताना मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न फारच कठीण झाला आहे. बँन्ड पथक अथवा कलावंतांसाठी उन्हाळ्यातील लग्नसोहळे हाच तीन ते चार महिन्यांचा हंगाम असतो. एरव्ही आठ महिने मोलमजुरी करून उपजिविका भागविणे हा त्यांचा पंरपरागत शिरस्ता आहे. बँन्ड कल ...