मजुरी करून पोट भरणाऱ्या जरूड येथील एका पित्याने त्यांच्या २२ वर्षीय मुलीचे लग्न शेंदूरजनाघाट येथील शुभम बागडे (२८) याच्याशी पक्के केले. त्यानुसार, ३ जुलै रोजी जरूड येथे साक्षगंध सोहळा पार पडला. साक्षगंधादरम्यान होणाऱ्या जावयाला ७ ग्रॅमची अंगठी व १५ ग ...
या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान केला जातो. सदर योजनेअंतर्गत जानेवारी २०१० पर्यंत केवळ १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. त्यानंतर ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाºया योजनेसाठी दोन वर्षांनंतर अखेर केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्णातील ३२१ आंतरजातीय जोडप्यांना समाजकल्याण वि ...
नवदाम्पत्याला पोलीस ठाण्यात येताना पाहून पोलीसही काही वेळासाठी हैराण झाले होते. मात्र जेव्हा दाम्पत्याने येण्यामागचं कारण सांगितलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपलं लग्न पुढे ढकलण्याचा विचार केला आहे. तर काही ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा संपन्न होत आहे. अशाच एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...
श्रीगोंदा : बारामती तालुक्यातील तरडोली येथील एका मुलीचे बाबुर्डी येथील तरुणाबरोबर लग्न झाले. परंतु अवघ्या पंधरा दिवसातच दीड लाखाचे दागिने घेऊन नवरीबाईने प्रियकराबरोभर धुम ठोकली आणि प्रियकराबरोबर लग्न केले. ...