लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Coronavirus : कोरोनाकाळात अजब विवाहसोहळा, २०० वऱ्हाडी; तरीही कारवाई होऊ शकत नाही  - Marathi News | Coronavirus: Due to the corona, the marriage ceremony was held in the presence of 200 cows in the cowshed in Latur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : कोरोनाकाळात अजब विवाहसोहळा, २०० वऱ्हाडी; तरीही कारवाई होऊ शकत नाही 

Marriage News : कोरोनाकाळात लातूरमध्ये असा एक विवाह सोहळा संपन्न झाला. ज्यामध्ये वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी दोनशेहून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते. ...

Groom breaks rule : कोविडचे नियम मोडत मंडपात शिरले; पोलिसांनी नवऱ्यासकट सगळ्यांनाच ताब्यात घेतलं अन् मग.... - Marathi News | Groom breaks rule : Groom in gujrat rajkot forget about covid guidelines and breaks the rule | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Groom breaks rule : कोविडचे नियम मोडत मंडपात शिरले; पोलिसांनी नवऱ्यासकट सगळ्यांनाच ताब्यात घेतलं अन् मग....

Groom breaks rule : पोलिसांनी हा प्रकार पाहताच या मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिस स्थानकात घेऊन गेले.  ...

बोंबला! नवरीने लग्न मंडपातच घेतली नवरदेवाची शाळा,२ चा पाढा नाही आला तर लग्नास दिला नकार! - Marathi News | UP Mahoba groom failed in Maths test bride refuses to marry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! नवरीने लग्न मंडपातच घेतली नवरदेवाची शाळा,२ चा पाढा नाही आला तर लग्नास दिला नकार!

वरात पोहोचण्याआधी नवरीला कुठूनतरी माहिती मिळाली की, नवरदेवाचं तेवढं शिक्षण झालेलं नाही जेवढं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे नवरीने सप्तपदी घेण्याआधी नवरीने नवरदेवाची टेस्ट घेण्याची प्लॅन केला.  ...

डबल धमाका! ग्राम पंचायत निवडणूक जिंकली अन् लग्न थांबवून मधेच विजयाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी गेली नवरी! - Marathi News | bride win UP gram panchayat election as a bdc, reached counting place victory certificate | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डबल धमाका! ग्राम पंचायत निवडणूक जिंकली अन् लग्न थांबवून मधेच विजयाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी गेली नवरी!

नवरीने लग्नाचे रितीरिवाज तसेच अर्धवट ठेवले आणि ती मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी आपलं विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी पोहोचली. ...

क्या बात! काठ्यांच्या मदतीने नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले हार, सोशल मीडियातून प्रशंसा... - Marathi News | Bride and groom using stick for rituals corona guideline Begusarai Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! काठ्यांच्या मदतीने नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले हार, सोशल मीडियातून प्रशंसा...

नवरदेवाने सांगितले की, हे लग्न त्याच्यासाठी यादगार राहणार. खासकरून काठ्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालणं. ...

सहकुटुंब घर बंद करून गेले लग्नाला; नवरदेवाचं घर लुटलं चोरट्यांनी  - Marathi News | The family closed the house and went to the wedding; Theft at groom house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहकुटुंब घर बंद करून गेले लग्नाला; नवरदेवाचं घर लुटलं चोरट्यांनी 

Robbery Case : याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ...

CoronaVirus News : लग्नसोहळ्यात दीडशे लोकांची उपस्थिती पडली महागात; ५० हजार दंड अन् एफआयआर दाखल - Marathi News | CoronaVirus News BMC action on marriage hall in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : लग्नसोहळ्यात दीडशे लोकांची उपस्थिती पडली महागात; ५० हजार दंड अन् एफआयआर दाखल

CoronaVirus Marathi News and Live Updates : लग्न सोहळ्यात सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजत असून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. ...

१० दिवसांत २ वेळा टेस्ट निगेटिव्ह आली; लग्नाच्या आदल्या दिवशीच तरूणाचा मृत्यू, निधनानंतर समोर आलं सत्य.... - Marathi News | Corona Death : karnataka man twice test covid negative die one day before marriage found corona positive after death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० दिवसांत २ वेळा टेस्ट निगेटिव्ह आली; लग्नाच्या आदल्या दिवशीच तरूणाचा मृत्यू, निधनानंतर समोर आलं सत्य....

Corona Death : बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला शिवमोगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याचा मृत्यू झाला कोरोनाचा अहवाल  निधनानंतर पॉझिटिव्ह आला. ...