लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा - Marathi News | smriti mandhana wedding date she will tie knot with palash mucchal on 20 novermber 2025 in sangli maharashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा

Smriti Mandhana Wedding Date: स्मृती आणि पलाश २०१९पासून एकमेकांसोबत आहेत ...

एका लग्नाची दुसरी गोष्ट! त्यानं लग्नखर्च करण्यासाठी शोधले स्पॉन्सर, कोटवर लावले लोगो आणि.. - Marathi News | He found sponsors to pay for the wedding, put the logo on the coat, groom got viral after his creative idea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका लग्नाची दुसरी गोष्ट! त्यानं लग्नखर्च करण्यासाठी शोधले स्पॉन्सर, कोटवर लावले लोगो आणि..

He found sponsors to pay for the wedding, put the logo on the coat, groom got viral after his creative idea : लग्नासाठी खर्च करण्यापेक्षा नवऱ्याला सुचली भन्नाट आयडिया. ...

वधू-वर शोधणाऱ्या पुणेकरांना टार्गेट; विवाह मंडळांच्या तिघांवर गुन्हा, महिला आयोगाच्या दणक्यानंतर गुन्हा दाखल - Marathi News | Pune residents looking for brides and grooms targeted; Crime against three marriage council members, case registered after Women's Commission's crackdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वधू-वर शोधणाऱ्या पुणेकरांना टार्गेट; विवाह मंडळांच्या तिघांवर गुन्हा, महिला आयोगाच्या दणक्यानंतर गुन्हा दाखल

काही वधू-वर सुचक मंडळांकडून कमालीची आर्थिक फसवणूक, बनावट फोटो, बनावट प्रोफाइल्स तयार करणारे रॅकेट आहे ...

विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई' - Marathi News | Auspicious Dates for Marriage: Only 49 days for marriage in 2025-26; You really have to hurry up with the engagement | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'

Auspicious Dates for Marriage: २ नोव्हेंबरपासून लग्नकार्याला सुरुवात होणार, पण मुहूर्त कमी असल्याने लग्न वेळेत उरकावे लागणार; पहा शुभ मुहूर्ताच्या तारखा! ...

हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज... - Marathi News | actress pooja batra was shifted to usa after marriage but took divorce after 8 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

कालच अभिनेत्रीने ४९ वा वाढदिवस साजरा केला. ...

"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं - Marathi News | amroha news wife catches husband with girlfriend in hotel video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं

महिलेने पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. दार उघडताच पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून पत्नी प्रचंड चिडली आणि थेट चप्पल काढून दोघांना धू-धू धुतलं. ...

लगीनघाईला ग्रहांची मर्यादा, यंदा ४९ दिवसच मुहूर्त; टंचाईने हॉल-बुकिंग आणि बँडबाजांची धावपळ - Marathi News | This year there are only 49 auspicious days for marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लगीनघाईला ग्रहांची मर्यादा, यंदा ४९ दिवसच मुहूर्त; टंचाईने हॉल-बुकिंग आणि बँडबाजांची धावपळ

गुरूचा अस्त आणि शुक्राचा अस्त यामुळे यावर्षीचे ग्रहसंयोग विवाहयोगासाठी फारसे अनुकूल नाहीत.  ...

लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | punjab news bier raised instead doli dulhan death before marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

घरामध्ये कार्यक्रम सुरू असताना वधूची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलें ...