लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

VIDEO : अरे वाह रे वाह! नवरी-नवरदेवाच्या मधे आला तिसरा व्यक्ती, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण - Marathi News | Viral video of photographer sleeping between bride and groom watch wedding video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : अरे वाह रे वाह! नवरी-नवरदेवाच्या मधे आला तिसरा व्यक्ती, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

दोन्ही परिवाराकडून दोन वेगवेगळे फोटोग्राफर बोलवले जातात आणि जे प्रत्येक क्षणाला कॅमेरात कैद करण्यासाठी धडपड करताना दिसतात. ...

खळबळजनक! आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिलेचा गूढ मृत्यू; तब्बल 11 दिवसांनी कबरीतून बाहेर काढला मृतदेह - Marathi News | up jhansi neelam married by changing religion dead body removed from grave tste | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिलेचा गूढ मृत्यू; तब्बल 11 दिवसांनी कबरीतून बाहेर काढला मृतदेह

Crime News : संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अफरोज उर्फ निलम असं या महिलेचं नाव असून तिच्या माहेरच्या मंडळींनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून लग्नसोहळ्याचे आयोजन, गर्दी झाली, नाचगाणीही रंगली, आता पोलिसांनी अशी कारवाई केली - Marathi News | The wedding was organized in violation of the rules of corona, there was a crowd, there was dancing, now the police took such action. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून लग्नसोहळ्याचे आयोजन, गर्दी झाली, नाचगाणीही रंगली, आता पोलिसांनी अशी कारवाई केली

Coronavirus: कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करून भाईंदरच्या एका खाजगी सभागृहात दोन दिवस चाललेल्या लग्न सोहळा , नाचगाण्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आयोजक व हॉल मालक आदींवर गुन्हा दाखल केला आहे ...

बोंंबला! वरात मंडपात आल्यावर पोलिसांना फोन करत नवरी म्हणाली, मुलगा पसंत नाही आणि मग.... - Marathi News | Nagpur : Bride did not like groom then she called the police wedding cancelled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंंबला! वरात मंडपात आल्यावर पोलिसांना फोन करत नवरी म्हणाली, मुलगा पसंत नाही आणि मग....

तरूणीने वेळेवर केलेल्या कारनाम्यामुळे तिचे घरातील लोक भडकले. ज्यामुळे चांगलाच वादही झाला. ...

हळद झाल्यावर झोपायला गेलेल्या नव्या नवरीला सापाने मारला दंश, संसार सुरू होण्याआधीच संपला.... - Marathi News | Bride dead because of Snake bite before marriage in Dhanbad Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हळद झाल्यावर झोपायला गेलेल्या नव्या नवरीला सापाने मारला दंश, संसार सुरू होण्याआधीच संपला....

हळदीचा कार्यक्रम झाल्यावर पूनम तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली. तिथे एक विषारी साप लपून बसला होता. या सापाने पूनमला दंश मारला आणि पूनमचा जागीच मृत्यू झाला. ...

मनाविरोधात लग्न केले म्हणून माहेरच्यांनीच केले अपहरण - Marathi News | girl got married against families will members abducted mumbai police arrested 4 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनाविरोधात लग्न केले म्हणून माहेरच्यांनीच केले अपहरण

दहिसर पोलिसांनी पुणे-साताऱ्यातून चौघांना पकडले. ...

लग्नाचं आमिष दाखवून ५ वर्ष घेतला तिचा फायदा, दुसरीकडे लग्न जुळलं तर सासरी फोन करू म्हणाला... - Marathi News | MP : Marriage of a girl cancelled because of one phone call of ex boyfriend in Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचं आमिष दाखवून ५ वर्ष घेतला तिचा फायदा, दुसरीकडे लग्न जुळलं तर सासरी फोन करू म्हणाला...

मीडिया रिपोर्टनुसार, ग्वाल्हेरमधील हा तरूण आधीच विवाहित आहे. त्याने तरूणीवर प्रेम असल्याचं सांगत आणि लग्न करणार असल्याचं सांगत तिचा फायदा घेतला. ...

Sambhaji Raje Exclusive: खासदार संभाजीराजेंच्या उशिरा झालेल्या लग्नाची गोष्ट, ऐका त्यांच्याचकडून! - Marathi News | Sambhaji Raje Exclusive: MP Sambhaji Raje's story of late marriage, hear from him! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sambhaji Raje Exclusive: खासदार संभाजीराजेंच्या उशिरा झालेल्या लग्नाची गोष्ट, ऐका त्यांच्याचकडून!

संभाजीराजेंनी लोकमतला दिलेल्या मुलाखतील आपल्या शालेय जीवनातील, महाविद्यालयीन जीवनातील, राजघराण्यातील अनेक किस्से शेअर केले. त्यामध्ये, त्यांच्या लग्नाचीही प्रेमळ गोष्ट त्यांनी सांगितली. ...