लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

सोलापुरातील लोकमंगल फाऊंडेशनचा २१ नोव्हेंबरला सामुदायिक विवाह सोहळा - Marathi News | Community wedding ceremony of Lokmangal Foundation in Solapur on 21st November | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील लोकमंगल फाऊंडेशनचा २१ नोव्हेंबरला सामुदायिक विवाह सोहळा

विवाह नोंदणीसाठी उभारणी २५ ठिकाणी माहिती केंद्रे ...

Video : लहानशा मेव्हणीची एवढी मोठी डिमांड, नवरदेवही चक्रावला - Marathi News | Video: Big demand for little sister-in-law, groom Navradeva also went crazy, video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : लहानशा मेव्हणीची एवढी मोठी डिमांड, नवरदेवही चक्रावला

दुल्हनिया नावाच्या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, लहानशी मेव्हणी आपल्या दाजींकडे शगुन म्हणून चक्क 1 लाख रुपयाची डिमांड करते. ...

ओएलएक्समुळे ओळख झाली, पत्नीने पती पोलिस उपनिरिक्षकालाच गंडवले, घटस्फोटाचा अर्ज दाखल - Marathi News | police met young woman on OLX got married then got cheated by wife filed divorce in Gwalior court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओएलएक्समुळे ओळख झाली, पत्नीने पती पोलिस उपनिरिक्षकालाच गंडवले, घटस्फोटाचा अर्ज दाखल

लग्नाच्या तीन महिन्यांनंतर आपल्या पत्नीबाबत धक्कादायक गोष्टी उघड झाल्याने या पोलीस उपनिरीक्षकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला आता त्याच्या पत्नीपासून सुटका हवीये. यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. ...

दोन मुलीचं झाल्याने विवाहितेचा छळ; त्रासाला कंटाळून केली आत्महत्या - Marathi News | marital harassment due to having two daughters tired of suffering he committed suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन मुलीचं झाल्याने विवाहितेचा छळ; त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

दोन्ही मुलीच झाल्या म्हणून तसेच साडेतीन वर्षे पती सहवासापासून वंचित ठेवून विवाहितेचा छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ...

अरे अरे! लग्न आहे की कुस्तीचा आखाडा, वरमालेच्या कार्यक्रमात वधु-वराची फ्री स्टाईल मारामारी - Marathi News | bride and groom started fighting while varmala program funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे अरे! लग्न आहे की कुस्तीचा आखाडा, वरमालेच्या कार्यक्रमात वधु-वराची फ्री स्टाईल मारामारी

एका मजेशीर व्हिडिओमध्ये, नवरा आणि नवरी स्टेजवरच आपसात असे भिडले की पाहुणेही अचंबित झाले. दोघांमध्ये पहिली वरमाला कोण कोणाच्या गळ्यात घालणार याची स्पर्धाच रंगली. हे लग्न लग्नसमारंभ कमी कुस्तीचा आखाडा वाटत होता. ...

दोघांनी पळून जाऊन लग्न केले अन् इथं बैठकीत नातेवाईक एकमेकांना भिडले - Marathi News | The young boy and girl ran away and got married | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांनी पळून जाऊन लग्न केले अन् इथं बैठकीत नातेवाईक एकमेकांना भिडले

एका तरुणाने मुली सोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली ...

तू माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह - Marathi News | If you are not mine, I will not let you be anyone's, says a married lover and disturb girlfriend's marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह

Crime News in Pune : पुण्यातील धक्कादायक प्रकार ...

UK : 'या' महिलेने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, कारण वाचून चक्रावून जाल - Marathi News | Britain : Woman marries boyfriends father reason is also quite shocking | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :UK : 'या' महिलेने बॉयफ्रेन्डच्या वडिलांसोबत केलं लग्न, कारण वाचून चक्रावून जाल

आपल्या निर्णयाचा बचाव करत महिलेने तर्क दिला की, ती तिच्या बॉयफ्रेन्डच्या वडिलांना दु:खी बघू शकत नव्हती. ती त्यांना खूश ठेवण्यासाठी काहीही करू शकत होती. ...