लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

कुटुंबाचा लग्नाला विरोध, आंतरजातीय विवाह करणाऱ्या पती-पत्नीचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Family opposes marriage, attempts suicide by poisoning interracial couple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंबाचा लग्नाला विरोध, आंतरजातीय विवाह करणाऱ्या पती-पत्नीचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

Crime News: प्रेम संबंधातून आंतरजातीय विवाह झालेल्या पती-पत्नीने विष प्रशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...

बडे दिलवाला ! मुलाच्या विवाहाबरोबर केले २२ जणांचे शुभमंगल - Marathi News | Big hearted! arrangement of 22 couples on his child's marriage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बडे दिलवाला ! मुलाच्या विवाहाबरोबर केले २२ जणांचे शुभमंगल

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात इतरांनाही सहभागी करून घेता यावे, समाजातील गरजूंना मदत व्हावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले. ...

Bride 60 kgs gold : बाबौ! दागिन्यांच्या वजनानं चालणंही मुश्किल केलं; तब्बल ६० किलो सोन्यानं सजली नवरी; पाहा फोटो..... - Marathi News | Social Viral : Chinese bride wears 60 kgs of gold | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! दागिन्यांच्या वजनानं चालणंही मुश्किल केलं; तब्बल ६० किलो सोन्यानं सजली नवरी

Chinese bride wears 60 kgs gold : असं सांगितले जात आहे की वराचे कुटुंब खूप श्रीमंत आहे. ...

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेने वाचले प्रवासी - Marathi News | The bus carrying the passengers suddenly caught fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेने वाचले प्रवासी

मिनीबसने अचानकपणे पेट घेतल्याने ही बस जळून खाक झालेली आहे. परंतु सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ...

माहेरून रेशन आणण्यास सांगून विवाहितेचा छळ - Marathi News | Harassment of a married woman by asking her to bring rations from her home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माहेरून रेशन आणण्यास सांगून विवाहितेचा छळ

माहेरून पैसे व रेशन आणण्यास सांगून विवाहितेला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास दिला ...

सालीला पाहताच दाजी झाले आऊट ऑफ कंट्रोल, भर लग्नात केले असे काही की पाहुणे झाले शॉक! - Marathi News | jija saali dance in Punjabi wedding goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सालीला पाहताच दाजी झाले आऊट ऑफ कंट्रोल, भर लग्नात केले असे काही की पाहुणे झाले शॉक!

असं म्हणतात 'साली आधी घरवाली'. पण एका लग्नात नवऱ्याने हे जास्तच मनावर घेतलं. भर लग्नसमारंभात त्याने आपल्या साली म्हणजेच मेव्हणीसोबत असं काही केलं की पाहुणेही शॉक झाले. ...

सोलापुरातील लोकमंगल फाऊंडेशनचा २१ नोव्हेंबरला सामुदायिक विवाह सोहळा - Marathi News | Community wedding ceremony of Lokmangal Foundation in Solapur on 21st November | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील लोकमंगल फाऊंडेशनचा २१ नोव्हेंबरला सामुदायिक विवाह सोहळा

विवाह नोंदणीसाठी उभारणी २५ ठिकाणी माहिती केंद्रे ...

Video : लहानशा मेव्हणीची एवढी मोठी डिमांड, नवरदेवही चक्रावला - Marathi News | Video: Big demand for little sister-in-law, groom Navradeva also went crazy, video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : लहानशा मेव्हणीची एवढी मोठी डिमांड, नवरदेवही चक्रावला

दुल्हनिया नावाच्या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, लहानशी मेव्हणी आपल्या दाजींकडे शगुन म्हणून चक्क 1 लाख रुपयाची डिमांड करते. ...