लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

'ती' हिंदू मुलगी अविवाहितच, उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब - Marathi News | hc upholds decision of forged marriage between muslim man and hindu woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ती' हिंदू मुलगी अविवाहितच, उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

सलमानने ड्रायव्हिंग लायसन्स काढून देण्यासाठी कविताकडून कागदपत्रे मिळविली. या कागदपत्रांच्या आधारे कवितासोबत लग्न झाल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून घेतले. तसेच तिच्या धर्मपरिवर्तनाचेही प्रमाणपत्र तयार केले होते. ...

मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार - Marathi News | Accident while distributing child marriage invitation; Parents killed on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार

Accident Case : सूर्यकांत पाटील (५०) व जयश्री पाटील (४५, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असे अपघातात मयत झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. ...

लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण १४ वर्षांनंतर बहरले, नवऱ्याला माहिती झाल्यानंतर पोलिसांत पोहचले - Marathi News | lover arrested after trying to blackmail and rape a woman over extra marital affair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण १४ वर्षांनंतर बहरले, नवऱ्याला माहिती झाल्यानंतर पोलिसांत पोहचले

त्या दोघांचे १४ वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. जात आडवी आल्याने त्यांच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. त्यानंतर आधी तिचे आणि नंतर त्याचे लग्न झाले. त्यानंतर, दीड वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीत ते पुन्हा संपर्कात आले आणि जुने प्रेम पुन्हा ...

Styling Tips : लग्नात, पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी फक्त 'या' चुका टाळा; तुमच्यावरच खिळून राहतील सगळ्यांच्या नजरा - Marathi News | Styling Tips : Know about some things you should never wear to wedding | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नात, पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी फक्त 'या' चुका टाळा; तुमच्यावरच खिळून राहतील सगळ्यांच्या नजरा

Styling Tips : तुम्ही इंडियन आणि वेस्टर्न पोशाख मिक्स आणि मॅच करून परिधान करू शकता. पण कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या लुककडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ...

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! भर पावसात धावतोय घोड्यावर, लग्नाची घाईच झालीय याला... - Marathi News | bride goes for wedding on hours while raining netizens explode with laughter as video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! भर पावसात धावतोय घोड्यावर, लग्नाची घाईच झालीय याला...

एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. यात नवरदेव अशा स्थितीमध्ये आपली वरात काढतो, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. ...

सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं! लग्नानंतर काही मिनिटांत नववधू विधवा, नवरदेवाला आला हार्ट अटॅक - Marathi News | west champaran groom dies of heart attack hours after tying knot in bettiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं! लग्नानंतर काही मिनिटांत नववधू विधवा, नवरदेवाला आला हार्ट अटॅक

नव्या नवरीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना एक भयंकर घटना घडली आणि क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. ...

बापरे! डीजेवरून वाद पेटला, भर मंडपात तुफान राडा झाला; जोरदार हाणामारीचा Video व्हायरल - Marathi News | fight in wedding for dance on dj fatehpur video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! डीजेवरून वाद पेटला, भर मंडपात तुफान राडा झाला; जोरदार हाणामारीचा Video व्हायरल

डीजेवर नाचणारे पाहुणे हे आपापसातच भिडल्याचं पाहायला मिळालं. तसेच लग्नात डीजेवरून झालेल्या वादानंतर वर आणि वधू पक्षाच्या पाहुण्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.  ...

डीजे बंद करण्यावरून पेटला वाद, वधूच्या चुलत भावाचा बेदम मारहाणीत मृत्यू - Marathi News | Dispute erupts over DJ shutdown, bride's cousin beaten to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीजे बंद करण्यावरून पेटला वाद, वधूच्या चुलत भावाचा बेदम मारहाणीत मृत्यू

Murder Case : रामनगर विष्णुपूर येथील शेषनाथ सिंह यांचा भाऊ हरिश्चंद्र याचा मुलगा रोहित सिंग (23) याने वरात्यांना डीजे बंद करण्यास आग्रह केला.  ...