लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

कोरोना काळात स्वस्ताची लग्नसराई, 150 रुपयांत शुभ मंगलमं सावधान! - Marathi News | Cheap Lagansarai in Corona period, beware of Shubh Mangalam for 150 rupees in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोना काळात स्वस्ताची लग्नसराई, 150 रुपयांत शुभ मंगलमं सावधान!

साधेपणाने अत्यल्प खर्चात कायदेशीर विवाह म्हणून नोंदणी विवाह महत्त्वाचा ठरतो. यासाठी विवाह नोंदणी शुल्क केवळ दीडशे रुपये आहे. ...

भर मंडपात सालीने जिजांजीकडे केली अजब मागणी, मागणी ऐकुन नवऱ्याला धडकीच भरली - Marathi News | saali asks jija 1 Lakh money for jooti video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भर मंडपात सालीने जिजांजीकडे केली अजब मागणी, मागणी ऐकुन नवऱ्याला धडकीच भरली

मेव्हणीने लग्नात नवरदेवाकडे असं काही मागितलं की त्याला फक्त ऐकूनच धडकी भरली. ...

नवऱ्यासोबत पाठवणी होताच नवरीनं पाठवलं गुगल लोकेशन; टॉयलेटच्या बहाण्यानं उतरली अन् प्रियकरासोबत धूम ठोकली - Marathi News | Bride sent live location to boyfriend after marriage, run away with him did not return | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्यासोबत पाठवणी होताच नवरीनं पाठवलं गुगल लोकेशन; टॉयलेटच्या बहाण्यानं उतरली अन् प्रियकरासोबत धूम ठोकली

Chhattisgarh : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडा येथे राहणाऱ्या आरती सहारेचं लग्न गेल्या ६ फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सावरगाव येथील तरूणासोबत झालं होतं. ...

अस्सं सासर सुरेख बाई! सासूकडून लाडक्या सुनेला 11 लाखांची कार गिफ्ट; हुंड्यात घेतला फक्त 1 रुपया - Marathi News | mother in law gifted a car worth rs 11 lakh to daughter in law in jhunjhunu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्सं सासर सुरेख बाई! सासूकडून लाडक्या सुनेला 11 लाखांची कार गिफ्ट; हुंड्यात घेतला फक्त 1 रुपया

एका सासूची जोरदार चर्चा रंगली आहे. तिने सुनेना भलं मोठं गिफ्ट दिलं आहे. ...

डीजेच्या तालावर थिरकले आमदार; पाचगावचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | MLA raju karemore's dance video at a wedding goes viral | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डीजेच्या तालावर थिरकले आमदार; पाचगावचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी एका लग्नसोहळ्यात डीजेच्या तालावर चक्क ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  ...

बोंबला! लग्नात आलेल्या महिलेला पाहून नवरदेव नवरीला घेऊन पळाला, जाणून घ्या कारण.... - Marathi News | Kannauj groom ran away with his bride from wedding ceremony after seeing a women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! लग्नात आलेल्या महिलेला पाहून नवरदेव नवरीला घेऊन पळाला, जाणून घ्या कारण....

Uttar Pradesh : कुटुंबियांना जेव्हा याची खबर लागली तेव्हा सगळेच हैराण झाले. पोलिसही दोघांचा बराचवेळ शोध घेत राहिले, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. ...

भावाच्या लग्नात हवी ती चप्पल न मिळाल्याने बहिणीने उचललं टोकाचं पाऊल; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा  - Marathi News | suicide by consuming poison mourning spread instead of shehnai of brothers wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाच्या लग्नात हवी ती चप्पल न मिळाल्याने बहिणीने उचललं टोकाचं पाऊल; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा 

लग्नाच्या घरातील आनंदावर काही मिनिटात विरजण पडलं. हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. ...

Viral Video: एन रंगात आलेला लग्नातील डीजे, नवरा नवरी डान्स करायला सुरुवात करणारच होते की इतक्यात.. - Marathi News | bride and groom were about to dance dj speaker fall down on grooms head video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एन रंगात आलेला लग्नातील डीजे, नवरा नवरी डान्स करायला सुरुवात करणारच होते की इतक्यात..

लग्नात फक्त वऱ्हाडीच फक्त नाचतात असं नाही बरं का, नवरा नवरीही अगदी स्वत:च्याच लग्नात जोरदार डान्स करतात. पण अशावेळी काही दुर्घटना घडली तर? एका लग्नात असंच काहीसं झालं ज्यात नवरा मोठ्या संकटातून वाचला. ...