लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Divorce Case: जोडप्यांमध्ये ‘तुझ माझं जमेना’; वर्षभरात घटस्फोटाचे ३६७ दावे दाखल - Marathi News | 367 divorce cases filed during the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Divorce Case: जोडप्यांमध्ये ‘तुझ माझं जमेना’; वर्षभरात घटस्फोटाचे ३६७ दावे दाखल

काही वर्षात जोडप्यांमध्ये ‘तुझ माझं जमेना’ म्हणत विभक्त होण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलले जात आहे ...

Viral Video : 'ओ अंटावा' गाण्यावर तुफान नाचणाऱ्या नवरीला शेवटी नवराच म्हणाला, चला आता मंडपात.. पाहा व्हिडिओ - Marathi News | Viral Video: The bridegroom who danced to the tune of 'O Antawa' finally said to the bride | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'ओ अंटावा' गाण्यावर तुफान नाचणाऱ्या नवरीला शेवटी नवराच म्हणाला, चला आता मंडपात.. पाहा व्हिडिओ

Viral Video : मराठमोळ्या नवरीचा साजशृंगार करुन ओ अंटावा गाण्यावर डान्स, जोशात आलेल्या नवरीला नवरा थांबवतो आणि...नेटीझन्सची व्हिडिओला जोरदार पसंती... ...

हनीमुनच्याच रात्री तिला समजलं तिच्या नवऱ्याबाबतच सत्य! महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली - Marathi News | man was cheating with his partner wife found out email about romantic message | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हनीमुनच्याच रात्री तिला समजलं तिच्या नवऱ्याबाबतच सत्य! महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली

ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत तब्बल ५ वर्षे रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करायचा देखील निर्णय घेतला. पण लग्न झाल्यानंतर असे काही घडले की महिलेच्या पायाखालची जमिनच सरकली. ...

ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, पाहुण्यांना कोंडून दिला चोप अन् नवरदेवाला फेकलं रस्त्यावर - Marathi News | Madhya Pradesh : Bride refused marriage Processionists beaten groom thrown on the road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, पाहुण्यांना कोंडून दिला चोप अन् नवरदेवाला फेकलं रस्त्यावर

Madhya Pradesh : नवरदेवाला मंडपातून ओढत नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, बत्ताशे फेकण्यावरून वाद पेटला होता. ...

बीडच्या युवकाचा पुढाकार; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तृतीयपंथीयाशी करणार प्रेमविवाह - Marathi News | Beed Youth Initiative; youth marry with a kinnar on the eve of Women's Day | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या युवकाचा पुढाकार; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तृतीयपंथीयाशी करणार प्रेमविवाह

तृतीयपंथीय सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी ...

संतापजनक! ऐन लग्नात हुंड्यात मागितले 5 लाख, मागणी पूर्ण न होताच नवरदेवाने थांबवली वरात - Marathi News | Crime News up not give 5 lakh rupees dowry bride side waiting procession | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! ऐन लग्नात हुंड्यात मागितले 5 लाख, मागणी पूर्ण न होताच नवरदेवाने थांबवली वरात

Crime News : लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. घरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण मुलाकडची मंडळी वरात घेऊन आलीच नाहीत. ...

सख्ख्या बहिणींवर सासरच्या छळाने उपासमारीची वेळ; लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या किटवर काढले दिवस - Marathi News | Time of starvation due to persecution of 2 sisters Days spent on grocery kits in lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सख्ख्या बहिणींवर सासरच्या छळाने उपासमारीची वेळ; लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या किटवर काढले दिवस

दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले ...

Jitendra Awhad: 'भारतात दलित माणूस राष्ट्रपती होऊ शकतो, पण लग्नात घोड्यावर बसू शकत नाही' - Marathi News | Jitendra Awhad: 'Dalit man can be president, but can't sit on horseback in marriage in india', Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारतात दलित माणूस राष्ट्रपती होऊ शकतो, पण लग्नात घोड्यावर बसू शकत नाही'

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांनी देशातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारे विचार ट्विटवरुन व्यक्त केले आहेत. त्यामध्ये, देशाच्या राष्ट्रपतींच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. ...