लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

'पती सुंदर दिसत नाही' म्हणत माहेरी निघून गेली पत्नी; हाय कोर्टानं घेतली अशी अ‍ॅक्शन - Marathi News | Bilaspur Wife went to her maternal home and saying husband does not look handsome | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'पती सुंदर दिसत नाही' म्हणत माहेरी निघून गेली पत्नी; हाय कोर्टानं घेतली अशी अ‍ॅक्शन

पतीने पत्नीला अनेक वेळा बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तिने पती सुंदर नाही, असे म्हणत जाण्यास नकार दिला. बिलासपूर उच्च न्यायालयाने या संदर्भात नुकताच महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ...

Crime News : पत्नीला सोडून चुलत बहिणीच्या प्रेमात पडला तरुण, करणार होता लग्न, पण या लव्ह ट्रँगलचा झाला भयावह शेवट - Marathi News | Crime News: Young man leaves wife, falls in love with cousin, was about to get married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला सोडून चुलत बहिणीच्या प्रेमात पडला तरुण, करणार होता लग्न, पण या लव्ह ट्रँगलचा...

Crime News: उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये पत्नी असताना चुलत बहिणीच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहबुद्दीन (२५) असे या हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ...

लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट, पतीसह कुटुंब मृत्यूच्या दारात - Marathi News | Crime News dulhan gave poison to husband after 2 days of marriage family members shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट, पतीसह कुटुंब मृत्यूच्या दारात

Crime News : लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ...

नाद खुळा! ना घोडा, ना कार, स्ट्रेचरवरून नवरदेव पोहोचला लग्नमंडपात; एका लग्नाची भन्नाट गोष्ट - Marathi News | udaipur groom came out with procession on stretcher | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नाद खुळा! ना घोडा, ना कार, स्ट्रेचरवरून नवरदेव पोहोचला लग्नमंडपात; एका लग्नाची भन्नाट गोष्ट

नवरीच्या इच्छेसाठी आणि कुटुंब पाठीशी असल्याने राहुलने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेलाच लग्न करायचं ठरवलं. ...

Suicide: पत्नी अन् सासु - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या - Marathi News | Wife A young man commits suicide after getting fed up with his father in law troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide: पत्नी अन् सासु - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

युवकाने मृत्यूपूर्वी शेवटचा व्हिडिओ व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तयार केला असून तो या व्हिडिओमध्ये औषध प्राशन करताना दिसत आहे. ...

मध्यरात्री ‘शुभमंगल सावधान';भक्तांच्या साक्षीने बारवेतील मंदिरात शिव-पार्वतीचे थाटात लग्न - Marathi News | 'Shubhamangal Savdhan' at midnight; Shiva-Parvati's wedding in the temple of well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यरात्री ‘शुभमंगल सावधान';भक्तांच्या साक्षीने बारवेतील मंदिरात शिव-पार्वतीचे थाटात लग्न

रात्री १२ वाजता शिव-पार्वतीवर भक्तांनी टाकल्या अक्षता ...

Crime News: मधुचंद्र साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीच्या प्रायव्हेट पार्टचा पत्नीने घेतला चावा, त्यानंतर दागिने-रोकड घेऊन झाली फरार - Marathi News | Crime News: Wife bites husband's private part trying to celebrate honeymoon, then escapes with jewelery and cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मधुचंद्र साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीच्या प्रायव्हेट पार्टचा पत्नीने घेतला चावा, त्यानंतर...

Crime News: उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नववधूने असे काही कृत्य केले की ज्यामुळे ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसत आहे. ...

प्रेमासाठी काय पण! मध्य प्रदेशचा नवरदेव अन् रशियाची नवरी; एका अनोख्या लग्नाची गोष्ट - Marathi News | real love story russian christian girl leena barcolsev marry hindu indore boy rishi verma in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! मध्य प्रदेशचा नवरदेव अन् रशियाची नवरी; एका अनोख्या लग्नाची गोष्ट

Leena Barcolsev And Rishi Verma : रशियातील मुलगी एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आणि आता भारताची सून झाली आहे. ...