लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

"बायको येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही", नवरोबा चढला चक्क महावितरणच्या टॉवरवर - Marathi News | I will not come down till my wife comes huuband climbed on the tower of Mahavitaran in junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बायको येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही", नवरोबा चढला चक्क महावितरणच्या टॉवरवर

रुसुन माहेरी गेलेल्या बायकोला नांदण्यासाठी परत आणायचे म्हणून एका नवरोबांनी चक्क वीज वितरण कंपनीच्या टॉवरवर चढाई केली ...

विषयच हार्ड! कोल्हापूरच्या तरुणाने प्रपोजसाठी लावला हायवेवर डिजिटल बोर्ड - Marathi News | Unique proposal for marriage proposal, A young man from Kolhapur erected a digital board on the Kolhapur Sangli highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विषयच हार्ड! कोल्हापूरच्या तरुणाने प्रपोजसाठी लावला हायवेवर डिजिटल बोर्ड

या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला ...

Video - काय सांगता? 60 वर्षांचा नवरा अन् 25 वर्षीय नवरी; लग्नानंतर तरुणीची भन्नाट रिअ‍ॅक्शन  - Marathi News | Video elderly man got married to 25 year old girl how was reaction of the bride | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - काय सांगता? 60 वर्षांचा नवरा अन् 25 वर्षीय नवरी; लग्नानंतर तरुणीची भन्नाट रिअ‍ॅक्शन 

Video - एक वृद्ध व्यक्ती नवरदेवाच्या पोशाखात बसलेली दिसत आहे. तर त्याच वेळी, नववधू त्याच्या शेजारी हसताना दिसत आहे. ...

How To Marry Your Crush : प्रेयसीशी लग्न करण्यासाठी भावानं मंडपात घुसून असं काही केलं; व्हिडिओ पाहून कपाळावर हात माराल - Marathi News | How To Marry Your Crush : How to marry your crush this bengali daily soap has a bizarre trick nobody should try | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेयसीशी लग्न करण्यासाठी भावानं भर मंडपात असं काही केलं; व्हिडिओ पाहून कपाळावर हात माराल

How To Marry Your Crush : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक लग्नात वरमाला घालण्याचा कार्यक्रम सुरू असताना एक मुलगा तिथे येतो आणि नवऱ्या मुलाला बाजूला करून मुलीच्या गळ्यात  हार घालतो. ...

Video - हृदयद्रावक! लग्नात आनंदाने नाचत होते काका पण अचानक...; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू' - Marathi News | Video on spot deadth captured on camera while dancing at wedding | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - हृदयद्रावक! लग्नात आनंदाने नाचत होते काका पण अचानक...; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू'

लग्नात नाचताना ही व्यक्ती कोसळली आणि तिचा जागीच जीव गेला आहे. सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. ...

बोंबला! मुलाचा सावत्र आईवर जडला जीव, लग्नही केलं; वडील रडत पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये... - Marathi News | son got married to step mother father reached police station udham singh nagar uttarakhand crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! मुलाचा सावत्र आईवर जडला जीव, लग्नही केलं; वडील रडत पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये...

Uttarakhand News : उधम सिंग नगरमधील एक लग्न सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. एका मुलानं चक्क आपल्या सावत्र आईशीच लग्न केल्याची घटना घडली आहे. ...

एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी नवरदेवाने पाय गमावला पण तिने सोडली नाही साथ; घेतल्या सप्तपदी - Marathi News | hardoi woman ties knot with fiance after he lost his one leg in road accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी नवरदेवाने पाय गमावला पण तिने सोडली नाही साथ; घेतल्या सप्तपदी

लग्नाच्या काही दिवस आधीच एका रस्ते अपघातात नवरदेवाला त्याचा एक पाय गमावावा लागला. त्यानंतर मुलीने हॉस्पिटलमध्ये सोबत राहून त्याची काळजी घेतली. ...

लग्नात विघ्न, कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू - Marathi News | Disruption in marriage, death of four members of the same family in an accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात विघ्न, कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Accident Case : हे सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते असे सांगण्यात येत आहे. वाटेत कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ...