लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

प्रेमविवाहापेक्षा ‘अरेंज्ड मॅरेज’मध्येच होते जास्त ‘तू तू मै मै’ - Marathi News | More fights in Arranged marriage than love marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमविवाहापेक्षा ‘अरेंज्ड मॅरेज’मध्येच होते जास्त ‘तू तू मै मै’

Nagpur News ‘भरोसा’ सेलकडे आलेल्या प्रकरणांपैकी ६८ टक्के तक्रारी या ‘अरेंज्ड मॅरेज’ झालेल्या दाम्पत्यांचीच आहेत. प्रेमविवाहाच्या तुलनेत ही संख्या फार जास्त आहे. ...

मोर्शीचे आमदार झाले दर्यापूरचे जावई...; साखरपुडा आटोपून देवेंद्र भुयार मुंबईकडे रवाना - Marathi News | Morshi's MLA becomes Daryapur's son-in-law ...; Devendra Bhuyar left for Mumbai after packing sugar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोर्शीचे आमदार झाले दर्यापूरचे जावई...; साखरपुडा आटोपून देवेंद्र भुयार मुंबईकडे रवाना

Amravati News मोर्शी मतदारसंघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार हे आता दर्यापूरचे जावई झाले आहेत. त्यांचा बुधवारी दर्यापूर येथील डॉ. मोनाली दिलीप राणे यांच्याशी दर्यापूर येथील इंद्रप्रस्थ लॉन या ठिकाणी साखरपुडा झाला. ...

विधवा पुनर्विवाह अडकला वादाच्या भोवऱ्यात, पहिली पत्नी असताना करत होता दुसरा विवाह - Marathi News | Jakatwadi widow caught in remarriage dispute, He was having a second marriage when he was his first wife | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधवा पुनर्विवाह अडकला वादाच्या भोवऱ्यात, पहिली पत्नी असताना करत होता दुसरा विवाह

दुसरा विवाह केल्याने गुन्हा दाखल ...

Hire My Hubby!- नवरा भाड्यानं देतेय बायको; जाहिरातही करते, तो घरकाम उत्तम करतो.. - Marathi News | Hire My Hubby! - Husband renting wife; He also does advertisements, he does his housework very well. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hire My Hubby!- नवरा भाड्यानं देतेय बायको; जाहिरातही करते, तो घरकाम उत्तम करतो..

Hire My Hubby घर किंवा वस्तू नाही, महिला चक्क नवऱ्यालाच देते रेंटने, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य... ...

लग्नात वऱ्हाडी असे दणक्यात नाचू लागले, की जमीनच खचली..वऱ्हाड जोरात आपटलं आणि.. - Marathi News | Dance Floor Collapse at Wedding Party : At the wedding, the bride and groom started dancing in such a way that the ground was destroyed..the bridegroom hit hard and .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नात वऱ्हाडी असे दणक्यात नाचू लागले, की जमीनच खचली..वऱ्हाड जोरात आपटलं आणि..

Dance Floor Collapse at Wedding Party : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोक म्हणाले... ...

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या नातेवाईकांची मुलाच्या आईवडिलांना बेदम मारहाण - Marathi News | Relatives of a young woman living in a live in beat up the boy parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या नातेवाईकांची मुलाच्या आईवडिलांना बेदम मारहाण

लिव्ह इन मध्ये राहत असताना मुलाबरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तिने व तिच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांसह नातेवाईकांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार मांजरी येथे घडला ...

लग्न लागताच नवऱदेवाने केला नवरीला नमस्कार! ते पाहून लग्न लावणारे गुरुजी म्हणाले, पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Wedding Season: After varmala ceremony groom touches bride's feet, Everyone get surprised, Viral Video  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न लागताच नवऱदेवाने केला नवरीला नमस्कार! ते पाहून लग्न लावणारे गुरुजी म्हणाले, पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video: सध्या लग्नसराई दणक्यात सुरू आहे.. आता लग्न म्हटलं की काही तरी गमती- जमती होतच राहणार. तसंच या लग्नातही झालंच. बघा तरी या लग्नात (Wedding Season) नेमकं असं का झालं? ...

नवरदेवाला दाढी राखण्यास अन् घोड्यावरून वरात काढण्यास मनाई, विवाहाचा खर्च कमी करण्यासाठी अनोखे नियम - Marathi News | Prohibition for groom to keep beard and use of horse, unique rules to reduce wedding expenses in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरदेवाला दाढी राखण्यास अन् घोड्यावरून वरात काढण्यास मनाई, विवाहाचा खर्च कमी करण्यासाठी अनोखे नियम

विवाहामध्ये अमुक रकमेच्याच वस्तू भेटीदाखल द्याव्यात, असे बंधनही वऱ्हाडी मंडळींवर घालण्यात आले आहे. १९ गावांतील कुमावत समुदायाच्या लोकांनी १६ जूनला एक बैठक घेऊन विवाहाचा खर्च कमी करण्याचे नियम तयार केले. ...