लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

अल्पवयीन मुलींशी लग्न करणारे रडारवर, आसामातील हजारो पतींना अटक होणार, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांचा इशारा - Marathi News | On the radar for marrying minor girls, thousands of Assam husbands will be arrested, CM Himanta Biswa Sarma warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामातील हजारो पतींना अटक होणार, मुख्यमंत्री सरमांचा इशारा, दिलं हे कारण...

Assam News: येत्या पाच - सहा महिन्यांत राज्यातील हजारो पतींना अटक होईल. कारण, पोक्सोअंतर्गत १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. ...

10 वर्षांचं प्रेम! फेसबुकवर ओळख झाली, लग्न करण्यासाठी 'ती' थेट स्वीडनहून भारतात आली अन्... - Marathi News | etah sweden girl reaches etah to tie knot with her facebook love engineer pawan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :10 वर्षांचं प्रेम! फेसबुकवर ओळख झाली, लग्न करण्यासाठी 'ती' थेट स्वीडनहून भारतात आली अन्...

सातासमुद्रापार स्वीडनहून आलेल्या एका प्रेयसीने भारतीय संस्कृतीनुसार आपल्या प्रियकराशी लग्न केल्याची घटना घडली आहे. ...

लग्नात १५ वर्षांची मुलगी नटून आली अन् दागिने घेऊन पसार झाली; चोरी सीसीटीव्हीत कैद - Marathi News | An incident of theft of 5 lakh 90 thousand including ten tolas of gold and cash of 90 thousand rupees has taken place in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात १५ वर्षांची मुलगी नटून आली अन् दागिने घेऊन पसार झाली; चोरी सीसीटीव्हीत कैद

वैणू शिवमूर्ती कुडके (रा. बीड) यांचे पुत्र पवनराज यांचा २६ जानेवारीला धानोरा रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह होता. ...

विधवा सुनेसाठी सासूच झाली 'आई', मुलाच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवत केला सुनेचा दुसरा विवाह - Marathi News | Mother-in-law's initiative for remarriage of widowed daughter-in-law pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधवा सुनेसाठी सासूच झाली 'आई', मुलाच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवत केला सुनेचा दुसरा विवाह

या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक... ...

अरे देवा! गर्लफ्रेंडला गुपचूप भेटायला आला बॉयफ्रेंड; नातेवाईकांनी पकडलं अन् लग्नच लावलं - Marathi News | lover who came to meet his girlfriend was caught and got married in azamgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! गर्लफ्रेंडला गुपचूप भेटायला आला बॉयफ्रेंड; नातेवाईकांनी पकडलं अन् लग्नच लावलं

तरुण आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अगावात पोहोचला होता. यावेळी ग्रामस्थांनी दोघांना रंगेहाथ पकडलं. ...

ऐकावं ते नवलच! मोठ्या भावाच्या लग्नात ऐनवेळी धाकटा भाऊ 'नवरदेव', तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ! - Marathi News | At Aligarh in Uttar Pradesh, the younger brother was married at the same time as the elder brother's wedding   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या भावाच्या लग्नात धाकटा भाऊ 'नवरदेव', तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ!

उत्तर प्रदेशमधील संभल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

Axar Patel Marriage: डान्स पे चान्स! अक्षर पटेल लग्नसमारंभात गाण्यावर खेळू लागला क्रिकेट; स्टेजवरच केली 'अष्टपैलू' खेळी - Marathi News | Axar Patel imitates cricket moves in wedding ceremony dance on stage watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेल लग्नसमारंभात गाण्यावर खेळू लागला क्रिकेट; स्टेजवरच केली 'अष्टपैलू' खेळी

Axar Patel Wedding: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे.  ...

Masaba Gupta Wedding : लेकीच्या लग्नात आले व्हिव्हियन रिचर्ड्स, photo व्हायरल, मसाबा म्हणते, 'पहिल्यांदाच पूर्ण कुटुंब..' - Marathi News | Vivian Richards attends daughter masaba wedding photo viral Masaba says Full family together first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या लग्नात आले व्हिव्हियन रिचर्ड्स, photo व्हायरल, मसाबा म्हणते, 'पहिल्यांदाच पूर्ण कुटुंब..'

बऱ्याच वर्षांनंतर नीना गुप्ता, मसाबा आणि तिचे वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा एकत्रित फोटो दिसला आहे. ...