नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
लग्न, मराठी बातम्या FOLLOW Marriage, Latest Marathi News
Shaheen Afridi To Marry Again : आशिया चषक २०२३ नंतर पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. ...
उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...
रोखला असाही बालविवाह : वऱ्हाडी जमले, जेवणाच्या पंगतीही बसल्या अन् पोलिस धडकले... ...
23 आणि 24 सप्टेंबरला उदयपूरमध्ये हा लग्न सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज येणार असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, यानुसारच बुकिंग देखील सुरू आहे. ...
घरी पोहोचल्यावर पहिल्या बायकोला नवऱ्याचं हे प्रेमप्रकरण आवडलं नाही. ...
अनोखा विवाहसोहळा, त्यांच्या जीवनाचा मार्ग सुकर झाला ...
Harish Salve : प्रख्यात वकील हरिश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसरं लग्न केलं आहे. साळवे यांनी याआधी २०२०मध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. हरिश साळवे यांनी हल्लीच संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यामध्ये ट्रिना यांच्याशी विवाह केला आहे. ...
पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची लगीनघटिका समीप आली आहे. ...