लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

soyabean Market : सोयाबीनने MSP ओलांडली, या फेब्रुवारी महिन्यात क्विंटलला दर कसे राहतील?  - Marathi News | Latest news Soybean crossed the MSP Rate, what will be the price per quintal this February 2026 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनने MSP ओलांडली, या फेब्रुवारी महिन्यात क्विंटलला दर कसे राहतील? 

soyabean Market : सध्या सुरु असलेल्या फेब्रुवारी महिन्यात हे दर कसे राहतील, हे पाहुयात...  ...

दर घसरण सुरूच, आवक मात्र जैसे थे, कांदा बाजारभाव कधीपर्यंत सुधारतील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market down until when will onion market prices improve, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दर घसरण सुरूच, आवक मात्र जैसे थे, कांदा बाजारभाव कधीपर्यंत सुधारतील, वाचा सविस्तर 

Kanda Market : २ फेब्रुवारी रोजी जवळपास राज्यभरात सव्वा दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.  ...

ओव्याची आवक वाढली, तरीही क्विंटलला 14 हजार रुपयांपर्यंत दर, 2 हजारांनी दर वाढले - Marathi News | Latest News ovyache bhav Oat arrivals increased, prices increased by Rs 2 thousand per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओव्याची आवक वाढली, तरीही क्विंटलला 14 हजार रुपयांपर्यंत दर, 2 हजारांनी दर वाढले

Ova Market : ओव्याला शुक्रवारपासून मागणी वाढली असून, दरही महिनाभरात दोन हजारांनी वाढले आहेत. ...

१२ लाख टन सोयाबीन खरेदीचं आव्हान; सरकारच्या 'या' निर्णयामुळे खुल्या बाजारातील सोयाबीन दरात वाढ - Marathi News | The challenge of purchasing 1.2 million tons of soybeans; The government's decision has led to an increase in soybean prices in the open market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१२ लाख टन सोयाबीन खरेदीचं आव्हान; सरकारच्या 'या' निर्णयामुळे खुल्या बाजारातील सोयाबीन दरात वाढ

soybean kharedi राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला असून एकूण उद्दिष्टाच्या सुमारे ३० टक्के सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. ...

तुर बाजार दराने ओलांडला ९ हजारांचा उंबरठा; १० हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता - Marathi News | Tur market price crosses 9 thousand mark; likely to reach 10 thousand mark | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुर बाजार दराने ओलांडला ९ हजारांचा उंबरठा; १० हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता

Tur Market Rate Update : खुल्या बाजारात तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली असून, विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीचे दर प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Budget 2026 : अर्थसंकल्प 2026 सादर, आज 1 फेब्रुवारीला कांद्याला कुठे काय दर मिळाले?  - Marathi News | Latest news Budget 2026 what is onion market prices on February 1st | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्थसंकल्प २०२६ सादर, आज 1 फेब्रुवारीला कांद्याला कुठे काय दर मिळाले? 

Budget 2026 : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक महिन्यांपासून कवडीमोल दरात कांदा विकावा लागत आहे. ...

Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात कांद्यासाठी एक रुपयाची तरतूद नाही, काय म्हणताय शेतकरी....  - Marathi News | Latest News Bugdet 2026 nirmala sitaraman Onion growers are disappointed with Union budget 2026 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय अर्थसंकल्पात कांद्यासाठी एक रुपयाची तरतूद नाही, काय म्हणताय शेतकरी.... 

Budget 2026 : अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ...

१५ दिवसांपासून किराणा दरात मोठी वाढ; शेंगदाणा ४० तर तूरडाळ २० रुपयाने झाली महाग - Marathi News | Grocery prices have increased significantly for the past 15 days; Peanuts have become more expensive by Rs 40 and Turdal by Rs 20 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१५ दिवसांपासून किराणा दरात मोठी वाढ; शेंगदाणा ४० तर तूरडाळ २० रुपयाने झाली महाग

गत १५ दिवसांपासून किराणा अन्नधान्य, डाळी, कडधान्य, तेल यामध्ये मोठ्या प्रमाणात किंमती भडकल्याने सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेलापासून तर तांदळापर्यंत सर्वच भावांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने किरकोळ व्यापारीसुद्धा त्रस्त झाले आहेत ...