गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या हळदीच्या दरात डिसेंबर महिना उजाडताच सुधारणा पाहायला मिळाली. मात्र, आता भाव वधारले आहेत, तेव्हा बहुतांश शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक नाही. परिणामी, या भाववाढीचा खरा लाभ घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी साठा करून ठेवलेल्य ...
राज्यात आज मंगळवार (दि.०३) फेब्रुवारी रोजी एकूण २२०५३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १२२७ क्विंटल गज्जर, १० क्विंटल काळी, १४७१७ क्विंटल लाल, ५९५ क्विंटल लोकल, १३४२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
Grape Export 2025-26 २०२५-२६ हंगामात आतापर्यंत ४०५ टन द्राक्ष निर्यात आखाती देश, युरोपियन देशांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ...
केंद्र सरकारचा हमीभाव ५३२८ रुपये असताना, बाजार समितीत सोयाबीनचे दर सहा हजारांवर गेले आहेत. यामुळे सुरुवातीला गजबजलेली हमीभाव खरेदी केंद्रे आता ओस पडली असून, शेतकऱ्यांचा ओढा खुल्या बाजारपेठेकडे वाढला आहे. ...
Cotton Market Rate : आठ दिवसांपूर्वी सरकीला उठाव येताच कापसाचा दर ८५०० रुपये क्विंटलपर्यंत वधारला होता. मात्र, देशांतर्गत घडामोडी व सीसीआयद्वारा खुल्या बाजारात गाठी विक्रीसाठी काढण्यात आल्याने पुन्हा दराला फटका बसला आहे. ...