soybean bajar bhav यावर्षी सोयाबीनचे उत्पादनही जिल्ह्यात घटले आहे. याचाच परिणाम म्हणून की काय सध्या सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी होत असताना मागणी वाढत आहे. ...
राज्यातील सोयाबीनचे दर सध्या स्थिर आहेत, तर करडईला चांगला दर मिळतोय. सोयाबीनचा किमान दर ४ हजार ३२४, कमाल दर ४ हजार ६२० रुपये तर सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. ...
बारदान्याच्या कमतरतेमुळे गेल्या आठवड्यापासून सर्वच केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला खीळ बसली असून याविषयी ओरड झाल्यानंतर फेडरेशनने कोलकाता येथून २५ लाखांपेक्षा अधिक बारदाना खरेदी केला आहे. ...