Today Soybean Market Price Update : राज्यातील बाजारात आज गुरुवार (दि.०५) रोजी ५९५४३ क्विंटल आवक झाली होती. ज्यात ९११२ क्विंटल लोकल, ४३६५० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती. ज्यात लातूर बाजारात सर्वाधिक ३०९८० क्विंटल आवक बघावयास मिळाली. ...
Farmer Success Story : शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजना अनेकांना केवळ अनुदान घेण्या पलीकडे काहीही फायद्याच्या वाटत नाहीत. मात्र याच योजनेचा आधार घेत शिऊर (ता. वैजापूर) येथील गणेश यांनी आपल्या शेतीला प्रक्रिया उद्योगातून आर्थिक आधार दिला आहेत ...
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज (५ डिसेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यात पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra weather Update) ...
'फेंगल' बंगालच्या उपसागरात जे चक्रीवादळ तयार झाले त्याचेच हे नाव. हे फेंगल तीन दिवसांपूर्वी पुदुचेरी (तामिळनाडू) किनारपट्टीवर येऊन धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील काही भागात मुसळधाराही बरसल्या. ...
‘फेंगल’ चक्रीवादळाचा राज्याच्या हवामानावरही परिणाम झाला असून पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...