लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाडा वॉटर ग्रीड

Marathwada water grid, Latest Marathi News

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून  या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Read More
Jayakwadi Dam: जायकवाडी धरण ४.३८ टक्क्यांवर! मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली - Marathi News | Jayakwadi Dam: Jayakwadi Dam at 4.38 percent! Water scarcity has increased in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: जायकवाडी धरण ४.३८ टक्क्यांवर! मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली

आज दि ३ जून रोजी जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ०.१८ टीएमसीवर! ...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा उपाय; २ योजनांसाठी १० हजार कोटींचे प्रस्ताव - Marathi News | River connection project solution for drought-stricken Marathwada; 10 thousand crores proposal for 2 schemes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा उपाय; २ योजनांसाठी १० हजार कोटींचे प्रस्ताव

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दोन प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे ...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात नदीजोड प्रकल्पाच्या दोन योजनांसाठी १० हजार कोटींचे प्रस्ताव - Marathi News | Marathwada river linking project: 10,000 crore proposal for two river linking projects in drought-hit Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळग्रस्त मराठवाड्यात नदीजोड प्रकल्पाच्या दोन योजनांसाठी १० हजार कोटींचे प्रस्ताव

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ : दोन प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे दाखल ...

Marathwada Dam Storage: मराठवाडा पाणीटंचाईच्या झळांनी हैराण, धरणसाठ्यात केवळ एवढे पाणी शिल्लक - Marathi News | Marathwada Dam Storage: Marathwada shocked by water shortage, only so much water left in dam storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Dam Storage: मराठवाडा पाणीटंचाईच्या झळांनी हैराण, धरणसाठ्यात केवळ एवढे पाणी शिल्लक

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील एकूण ९२० धरणांमध्ये उरलाय एवढा पाणीसाठा ...

उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ, ३४९ गावांच्या घशाला कोरड  - Marathi News | Due to the heat, the wells have reached the bottom, the throats of 349 villages are dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ, ३४९ गावांच्या घशाला कोरड 

वहिरींनी गाठला तळ, कुपनलिकाही देऊ लागल्यात उचक्या, जलसाठ्यात झपाट्याने घट ...

Dam water Marathwada: अवकाळी पावसानंतर मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी किती पाणी शिल्लक? - Marathi News | Dam water Marathwada: How much water is left on average in the dams in Marathwada after unseasonal rains? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water Marathwada: अवकाळी पावसानंतर मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी किती पाणी शिल्लक?

अवकाळी पाऊस झाला असला तरी तापमान अधिक असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. जायकवाडी अवघ्या.. ...

राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर - Marathi News | Water supply through 1,858 tankers across the state, with Marathwada in the lead | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर

येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण टंचाईचे सावट जाणवणार आहे. ...

मराठवाड्याला दिलासा; समन्यायी पाणी वाटप धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब - Marathi News | Relief to Marathwada; Supreme Court gives stamp on equitable water allocation policy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याला दिलासा; समन्यायी पाणी वाटप धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

नगर, नाशिककरांच्या याचिका फेटाळल्या, अखेर पाणी प्रश्न मार्गी लागणार ...