लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती - Marathi News | Manoj Jarange's health suddenly deteriorated; The doctor informed that the treatment is ongoing and the condition is stable | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

३१ तारखेनंतर कोणता उमेदवार आणि कोणता मतदारसंघ याची घोषणा मनोज जरांगे करणार आहेत ...

काँग्रेसचे नेटवर्क, भाजपाची ताकद! लातुरात देशमुख विरूद्ध चाकूरकर सामना रंगणार - Marathi News | Congress's network Vs BJP's strength! Archana Chakurkar will fight against Amit Deshmukh in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काँग्रेसचे नेटवर्क, भाजपाची ताकद! लातुरात देशमुख विरूद्ध चाकूरकर सामना रंगणार

लातूर शहर विधानसभेचे चित्र स्पष्ट; पुनर्रचनेनंतरची चौथी निवडणूक चुरशीची ...

शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य - Marathi News | for one hundred and fifty people will not harm the Six crores society; Indicative statement by Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य

३० तारखेला बैठक घेणार आहे. यात दलित, मुस्लिम, मराठा काय निर्णय निघतो, हे बघणे महत्त्वाचे आहे. ...

उद्धवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामागे आले भाजप पदाधिकारी 'चुपके चुपके' - Marathi News | BJP functionaries 'chupke chupke' follows Uddhav Sena candidate Suresh Bankar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामागे आले भाजप पदाधिकारी 'चुपके चुपके'

भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांचा सूचक इशारा ...

'तुझं कमळ,तर माझं घड्याळ'; भाजपाच्या धस यांना आव्हान देत राष्ट्रवादीकडून आजबेंचा अर्ज - Marathi News | 'Your lotus, so my watch'; NCP's MLA Balasaheb Ajabe's application after challenging BJP's Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुझं कमळ,तर माझं घड्याळ'; भाजपाच्या धस यांना आव्हान देत राष्ट्रवादीकडून आजबेंचा अर्ज

मला पैसे खाण्यासाठी आमदारकी नको. मला या संधीच सोनं करायचे आहे: बाळासाहेब आजबे ...

नांदेड उत्तरमध्ये काँग्रेस पाठोपाठ उद्धव सेनेचाही उमेदवार; आघाडीसोबत महायुतीलाही टेन्शन - Marathi News | Congress followed by Uddhav Sena candidate in Nanded North; Tension for both mahavikas aaghadi and Mahayuti | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड उत्तरमध्ये काँग्रेस पाठोपाठ उद्धव सेनेचाही उमेदवार; आघाडीसोबत महायुतीलाही टेन्शन

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघापैकी सर्वात शेवटी नांदेड उत्तर विधानसभेचा उमेदवार काँग्रेसने जाहीर केला. ...

उद्धवसेनेची निवडणुकीआधीच नामुष्की; किशनचंद तनवाणींची माघार कोणाच्या पथ्यावर? - Marathi News | Uddhav Sena withdraws before elections; Kishanchand Tanwani's retreat on whose victory path? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेची निवडणुकीआधीच नामुष्की; किशनचंद तनवाणींची माघार कोणाच्या पथ्यावर?

औरंगाबाद मध्य मतदारसंघात राजकीय भूकंप; जैस्वाल, सिद्दीकींचा मार्ग मोकळा होणार का? ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज - Marathi News | Rebellion in Mahayuti, Mahavikas Aghadi in Chhatrapati Sambhajinagar district; Applications filled with disgruntled people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज

ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल. ...