रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली हजारो रोटरी क्लबनी मिळून गेल्या काही वर्षात पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला देशातून हद्दपार करण्यात यश मिळवले. ...
स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी मंगळवारला सकाळी ८ वाजता लक्ष्मी गेट परिसरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नगरसेवकांसह शेकडो युवक, युवती धावल्या. ...
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘वाहतूक सुरक्षितता व सामाजिक सलोखा’ संदेशासाठी रविवारी (दि़१८) आयोजित ‘नाशिक पोलीस मॅरेथॉन - २०१८’ मध्ये सुमारे पंधरा हजार नाशिककर धावले़ गत तीन वर्षांपासून आयोजित केल्या जाणाºया या मॅरेथॉनमध्ये यावर्षी प्रथमच ४२ किल ...
मनसेतर्फे आज ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन भरवण्यात आली होती. स्पर्धेचा आनंद लुटणासाठी डोंबिवलीकराची गर्दी झाली होती तर तब्बल साडे 500 ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला. ...
डॉ. सीमा पिनाक दंदे. व्यवसायाने डॉक्टर आहेत. धावण्याचा नि त्यांचा तसाही काही संबंध नाही. कच्छजवळील ढोलावीरा (गुजरात) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘रन द रान’ या स्पर्धेत त्यांनी पाचवे स्थान पटकाविले आहे. असे यश मिळविणाऱ्या नागपुरातील पहिल्या महिला ...